CSK vs GT : Dream 11 मध्ये पैसे लावणार असाल तर गुजरातविरूद्ध सीएसकेच्या या खेळाडूचे आकडे एकदा पाहाच

IPL 2024 : आयपीएल सुरू झाली की प्रत्येकजण कुठे ना कुठे प्लेइंग 11 लावतो. आजच्या सामन्यासाठीसुद्धा टीम लावत असाल तर एकदा या स्पोटक खेळाडूचे आकडे बघा, हा खेळाडू तुम्हाला नफ्यात ठेवू शकतो, कोण आहे तो जाणून घ्या.

| Updated on: Mar 26, 2024 | 7:23 PM
 आयपीएलचा सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि  गुजरात टायटन्स यांच्यात सुरू होणार आहे. हा सामना चेन्नईमध्येच चिदंबरम मैदानावर होणार असून दोन्ही संघांचा स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे.

आयपीएलचा सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि  गुजरात टायटन्स यांच्यात सुरू होणार आहे. हा सामना चेन्नईमध्येच चिदंबरम मैदानावर होणार असून दोन्ही संघांचा स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे.

1 / 5
चेन्नई सुपर किंग्ज आणि  गुजरात टायटन्स मधील सामना सुरू व्हायला अवघी काही मिनिटे बाकी आहेत. सामन्याचा टॉस झाला असून गुजरात संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि  गुजरात टायटन्स मधील सामना सुरू व्हायला अवघी काही मिनिटे बाकी आहेत. सामन्याचा टॉस झाला असून गुजरात संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

2 / 5
या सामन्यासाठी तुम्ही ड्रीम 11 किंवा इतर कुठे टीम लावत असाल तर त्यामध्ये एका खेळडूला नक्की घ्या. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सीएसके संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे. 

या सामन्यासाठी तुम्ही ड्रीम 11 किंवा इतर कुठे टीम लावत असाल तर त्यामध्ये एका खेळडूला नक्की घ्या. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सीएसके संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे. 

3 / 5
ऋतुराज गायकवाड याची गुजरातविरूद्धची कामगिरीवर नजर मारली तर तुमच्या लक्षात येईल. गायकवाड याने 73 (48), 53 (49), 92 (50), 60 (44), 26 (16) धावा केल्या आहेत.

ऋतुराज गायकवाड याची गुजरातविरूद्धची कामगिरीवर नजर मारली तर तुमच्या लक्षात येईल. गायकवाड याने 73 (48), 53 (49), 92 (50), 60 (44), 26 (16) धावा केल्या आहेत.

4 / 5
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (C), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (WK), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (C), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (WK), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.