AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs DC : राजस्थानचा बॅटिंगचा निर्णय, दिल्लीत मॅचविनर बॉलरची एन्ट्री, स्टार्क वैभवला रोखणार?

Rajasthan Royals vs Delhi Capitals Toss and Playing 11 : दिल्ली कॅपिट्ल्ससमोर राजस्थान रॉयल्सला सातवा सामना जिंकण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे. राजस्थानने दिल्ली विरुद्ध बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

RR vs DC : राजस्थानचा बॅटिंगचा निर्णय, दिल्लीत मॅचविनर बॉलरची एन्ट्री, स्टार्क वैभवला रोखणार?
RR vs DC Toss IPL 2026 Riyan Parag and Axar PatelImage Credit source: IPL X Account
| Updated on: May 01, 2026 | 7:59 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 43 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. दिल्लीचा हा नववा आणि राजस्थानचा हा 10 वा सामना आहे. दोन्ही संघांची या मोसमात आमनेसाने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्याला संध्याकाळी जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. राजस्थानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन रियान पराग याने दिल्ली विरुद्ध पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत.

दिल्ली कॅपिट्ल्सकडून 3 बदल

दिल्ली कॅपिट्ल्सने राजस्थान विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क, पाथुम निसांका आणि आशुतोष शर्मा या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर चमीरा साहील पारख आणि डेव्हिड मिलर या तिघांना बाहेर करण्यात आलं आहे. नाशिककर साहील पारख याला गेल्या सामन्यात पदार्पणाची संधी देण्यात आली होती. मात्र साहील झिरोवर आऊट झाला होता. तसेच स्टार्कची दुखापतीनंतर अखेर एन्ट्री झाली आहे. त्यामुळे स्टार्क आता कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राजस्थानच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

तसेच राजस्थान टीममध्ये फिरकीपटू रवी बिश्नोई याचं कमबॅक झालं आहे.शुबम दुबे याचाही समावेश करण्यात आला आहे. तर दासुन शनाका याचा इम्पॅक्ट म्हणून संधी देण्यात आली आहे.

कोण जिंकणार 16 वा सामना?

दरम्यान दिल्ली विरुद्ध राजस्थान यांच्यातील हा स्पर्धेच्या इतिहासातील 31 वा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी याआधी झालेल्या 30 पैकी प्रत्येकी 15-15 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता दोघांपैकी कोणता संघ सामना जिंकून 16 वा सामना जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (विकेटकीपर), पथुम निसांका, नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कॅप्टन), आशुतोष शर्मा, काइल जेमिसन, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव आणि टी नटराजन

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कॅप्टन), डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर आणि ब्रिजेश शर्मा.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!