IPL 2021: दिल्लीकडून पराभवानंतर सनरायजर्स हैद्राबाद संघाची ‘मिस्ट्री गर्ल’ पुन्हा चर्चेत, इंटरनेटवर व्हायरल झाले PHOTO

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यातील सामन्यात दिल्लीने आधी भेदक गोलंदाजी केल्यानंतर फलंदाजीतही कमाल दाखवली. यामुळेच दिल्लीने हैद्राबाद संघावर 8 विकेट्सनी दमदार विजय मिळवला.

1/5
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 33 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (DC)  सनरायजर्स हैद्राबादवर (SRH) दमदार विजय मिळवला आहे. 8 विकेट्सनी सामना दिल्लीने स्वत:च्या नावावर केला. हैद्राबादच्या या पराभवानंतर पुन्हा एकदा त्यांची 'मिस्ट्रि गर्ल' चर्चेत आली. तिचे मैदानातील सामना बघतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तर ती नेमकी कोण आहे? हे सांगताना आम्ही तुम्हाला तिचे दिल्ली विरुद्धच्या सामन्यादरम्यानचे काही फोटोही दाखवणार आहोत.

2/5
सनरायजर्स हैद्राबाद संघाच्या प्रत्येक सामन्याला आवर्जून उपस्थिती लावणारी ही मिस्ट्री गर्ल म्हणजे  काव्या मारन (Kavya Maran) ही असून ती संघाची सीईओ आहे. दरवेळीच तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात बुधवारी दिल्ली विरुद्धच्या सामन्यातही तिचे फोटो व्हायरल झाले असून हा फोटो सामन्यात हैद्राबादची स्थिती चांगली असतानाचा आहे. यावेळी काव्याच्या चेहऱ्यावर आनंद होता.

3/5
पण अखेरच्या षटकांमध्ये हैद्राबाद संघाच्या हातातून सामना निसटत गेला आणि त्यांना 8 विकेट्सनी पराभूत व्हाव लागलं. दरम्यान सामना हैद्राबादच्या हातातून निसटत असताना काव्याच्या चेहऱ्यावरचे हावभावही बदलले. कॅमेरामनने हे नेमके टीपल्याने तिचे दोन्ही मूडमधील फोटो सोशल मीजियावर व्हायरल होत आहेत.

4/5
काव्या मारन ही व्यावसायिक कलानिधि मारन यांची मुलगी असून माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांची भाची आहे. 28 वर्षीय काव्या स्वत:ही प्रसिद्ध सन म्यूजिकशी जोडली गेली आहे.

5/5
काव्याने एमबीएचं शिक्षण घेतल्यानंतर वडिल कलानिधी यांच्या व्यवसायात सहभागी होण्याचं ठरवलं. आधी सन टीवी नेटवर्कमध्ये इंटर्नशिप  केल्यानंतर आता ती सन टीवीच्या ओटीटी प्लेटफॉर्म  सन नेक्स्टची (Sun NXT) प्रमुख आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI