AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल स्पर्धेतील तीन नियम बदला! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला सल्ला

आयपीएल 2026 स्पर्धा अर्थात 19वं पर्व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स सामन्यानंतर संपेल. पुढच्या पर्वाची त्यानंतर तयारी सुरू होईल. असं असताना आयपीएल हा फक्त फलंदाजांचा खेळ आहे अशा तक्रारी येत आहे. असं असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने तीन सल्ले दिले आहेत.

आयपीएल स्पर्धेतील तीन नियम बदला! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला सल्ला
आयपीएल स्पर्धेतील तीन नियम बदला! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला सल्लाImage Credit source: PTI
| Updated on: May 31, 2026 | 4:38 PM
Share

टी20 क्रिकेट आणि आयपीएल स्पर्धा ही फलंदाजांच्या बाजूने झुकलेली आहे. त्यामुळे गोलंदाजांची भूमिका फक्त धावा रोखण्यासाठी मर्यादीत राहिली आहे. गोलंदाजांचं करिअरही फार काळ टिकत नाही. त्यामुळे एखाद्या सामन्यात आक्रमक फलंदाजीचा फटका बसला गोलंदाजाला पुढच्या सामन्यात संधी मिळेल की नाही हे कठीण आहे. त्यामुळे टी20 क्रिकेटमध्ये दोन्ही बाजू समतोल असण्याची गरज आहे. हा असमतोल दूर करण्यासाठी, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने तीन बदल सुचवले आहेत. या बदलामुळे गोलंदाजांनाही अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कोणते तीन बदल सुचवले ते जाणून घेऊयात..

इमॅक्ट प्लेयर: सचिन तेंडुलकरने आयपीएलमधून इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाकण्याची सूचना केली आहे. या नियमामुळे सर्व संघ 8 किंवा 9 क्रमांकापर्यंतचे फलंदाज खेळवत आहेत. यामुळे अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी झाले आहे. सचिन तेंडुलकरच्या मते हा नियम काढून टाकून 11 खेळाडूंचा संघ मैदानात उतरवणे योग्य ठरेल. या नियमाला दिग्गज खेळाडूंचाही विरोध आहे.

पाच षटकांची परवानगी: टी20 क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाजाला फक्त चार षटकं टाकण्याची परवानगी आहे. त्यामुळे हा नियम बदलण्याची गरज असल्याचं त्याचं मत आहे. गोलंदाजांना पाच षटकं टाकण्याची परवानगी दिली पाहीजे. यामुळे सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला अधिक प्रभाव टाकण्यास मदत होईल. त्यामुळे धावगतीला ब्रेक लावता येईल.

पावरप्लेचा नियम बदला: टी20 क्रिकेटमध्ये सहा षटकांचा पावरप्ले असतो. त्यामुळे दोनच क्षेत्ररक्षक बाहेर क्षेत्ररक्षण करत असतात. या नियमात बदल करण्याची मागणी केली आहे. यात चार षटकांचा पावरप्ले हा फलंदाजांसाठी आणि 2 षटकांचा पावरप्ले हा गोलंदाजांसाठी असावा. या दोन षटकात तीन खेळाडूंना सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणाची परवानगी असावी, तसेच पावरप्लेमध्ये दोन षटकं कधीही वापरण्याची परवानगी असावी. यामुळे धावगतीला ब्रेक लागणार नाही. पण कर्णधारांना रणनिती आखता येईल.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हे तीन बदल सूचवले आहेत. या बदलाची अमलबजावणी बीसीसीआय आणि आयसीसी येत्या काळात करणार का? हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. यातला आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेयर हा नियम पुढच्या पर्वात काढण्याची शक्यता आहे.

Follow Us
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
Maharashtra Weather Update : अखेर प्रतिक्षा संपली, 9 जिल्ह्यांमध्ये मोठा अलर्ट, विजांच्या कडकडाटासह 24 तासात...

Maharashtra Weather Update : अखेर प्रतिक्षा संपली, 9 जिल्ह्यांमध्ये मोठा अलर्ट, विजांच्या कडकडाटासह 24 तासात..

चीनने चोरली अमेरिकेची थेट महत्वाची माहिती, आता लागणार वाट, मोठी खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांनी...

चीनने चोरली अमेरिकेची थेट महत्वाची माहिती, आता लागणार वाट, मोठी खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांनी..

IND vs ENG: सामना गमावण्यामागे ‘तो’ एकटा जबाबदार, मॅचनंतर गिल प्रचंड भडकला, सरळ नाव घेतलं आणि झाप झाप झापलं.

IND vs ENG: सामना गमावण्यामागे ‘तो’ एकटा जबाबदार, मॅचनंतर गिल प्रचंड भडकला, सरळ नाव घेतलं आणि झाप झाप झापलं

Petrol-Diesel Rate : पेट्रोलचे रेट वाढले की मिळाला दिलासा ? शुक्रवारची सकाळीच मोठी अपडेट.

Petrol-Diesel Rate : पेट्रोलचे रेट वाढले की मिळाला दिलासा ? शुक्रवारची सकाळीच मोठी अपडेट

रेल्वे, पूल आणि विमानळांवर अमेरिकेचे भीषण हल्ले, वीजपुरवठा खंडित, इराणमध्ये परिस्थिती घातक, थेट...

रेल्वे, पूल आणि विमानळांवर अमेरिकेचे भीषण हल्ले, वीजपुरवठा खंडित, इराणमध्ये परिस्थिती घातक, थेट..

Horoscope Today 17th July 2026 :  अडकलेलं मोठं काम होणार, मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार.. वाचा मेष ते मीनचं भविष्य.

Horoscope Today 17th July 2026 : अडकलेलं मोठं काम होणार, मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार.. वाचा मेष ते मीनचं भविष्य