PHOTO: दीपकने प्रपोज केलेली मुलगी कोण?, बॉलिवुडशी आहे खास नातं

आज चेन्नईला पंजाब किंग्सकडून 6 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. पण गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) याच्यासाठी मात्र आजचा दिवस खास ठरला.

1/4
आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध पंजाब किंग्स या संघामधील सामन्यात चेन्नईला 6 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. पण चेन्नईचा गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) मात्र प्रेमाच्या मैदानात बाजी मारली. सामना होताच त्याने त्याच्या  गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. तिनेही त्याचं प्रपोज स्वीकारत त्याला मिठी मारली. दरम्यान यानंतर सर्वत्र सामन्यापेक्षा दीपकच्याच प्रपोजची चर्चा असून दीपकची गर्लफ्रेंड नेमकी आहे कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

2/4
तर दीपकच्या गर्लफ्रेंडचं नाव जया भारद्वाज असं आहे. ती बिग बॉस 5, स्पिलिट्सविला 2 सारख्या रिएलीटी शोमध्ये झळकली असून अभिनेता सिद्धार्थ भारद्वाज याची बहिण आहे. दरम्यान दीपक आणि तिच्या अफेयरची बरीच चर्चा होती. पण आज त्यावर मोहोर लागली.

3/4
जया आयपीएल 2021 मध्ये दीपकसोबतच असून ती सीएसकेच्या बायो बबलमध्ये त्याच्यासोबत होती. दीपकचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी युएईला गेलेल्या जयाला आज एक वेगळंच सरप्राईज मिळालं ज्याचा तिने विचारही केला नसेल.

4/4
जया ही दिल्लीची राहणारी असून ती सध्या एका कॉर्परेट फर्ममध्ये काम करते. मैदानात दीपकने जयाला प्रपोज करत अंगठी घालताच ती फार चकीत आणि आनंदी दिसत होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI