AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Pak, Asian Games 2026 Final Live: भारत-पाक महामुकाबला, कोणाला मिळणार सुवर्णपदक?

| Updated on: Oct 03, 2026 | 8:51 AM
Share

India vs Pakistan Asian Games Final 2026 Live Score Updates in Marathi : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकासाठी भारत आणि पाकिस्तान असा सामना रंगणार आहे.

Ind vs Pak, Asian Games 2026 Final Live: भारत-पाक महामुकाबला, कोणाला मिळणार सुवर्णपदक?

LIVE NEWS & UPDATES

  • 03 Oct 2026 08:48 AM (IST)

    वैभव खेळणार की नाही?

    फायनल सामन्यात आता प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वैभव सूर्यवंशीला संधी मिळते की नाही यावर विशेष लक्ष असणार आहे.

  • 03 Oct 2026 08:47 AM (IST)

    नाणेफेक किती वाजता होणार?

    भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल सामना लवकरच सुरु होणार आहे. या सामन्याचे नाणेफेक हे 9:30 वाजता होणार आहे.

भारतीय पुरुष क्रिकेट संघ आज आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकासाठी खेळणार आहेत. सुवर्णपदकाचा फायनल सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाईल. उपांत्य फेरीत भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकन ​​संघाचा सामना करत १२४ धावांच्या मोठ्या फरकाने सहज विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर पाकिस्तानी संघाने बांगलादेशला पराभूत करून सुवर्णपदकाच्या सामन्यात आपले स्थान निश्चित केले. आता सर्वांचे लक्ष या दोन संघांमधील सामन्यावर असेल, जो भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होईल. जर या सामन्यात पाऊस पडला तर सुवर्णपदक संयुक्तरित्या दिले जाईल. जर पाऊस आला तर भारताचेच नुकसान होईल हे मात्र पक्के कारण जर सामना झाला तर भारतीय संघ जिंकेल. पाकिस्तानसाठी पाऊस मात्र गोल्डन कामगिरी करेल.

Published On - Oct 03,2026 8:14 AM

Follow Us
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...