IPL 2020, CSK vs SRH : हैदराबादची चेन्नईवर 7 धावांनी मात, हैदराबादचा दुसरा विजय

नाबाद 51 धावा करणारा युवा प्रियम गर्ग ठरला सामनावीर (Sunrisers Hyderabad Beat Chennai Super Kings By 7 Run)

IPL 2020, CSK vs SRH : हैदराबादची चेन्नईवर 7 धावांनी मात, हैदराबादचा दुसरा विजय
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 12:27 AM

दुबई : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात अखेर चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) पराभव झाला आहे. सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) चेन्नईवर 7 धावांनी मात केली आहे. यासह चेन्नईचा या पर्वातील तिसरा पराभव झाला आहे. हैदराबादने चेन्नईला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले. मात्र चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 157 धावा केल्या. चेन्नईच्या विजयासाठी रवींद्र जडेजा आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र ते अपयशी ठरले. चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 50 धावा केल्या. तर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाबाद 47 धावा केल्या. हैदराबादकडून थंगारसु नटराजनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. (Sunrisers Hyderabad Beat Chennai Super Kings By 7 Run)

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या चेन्नईची निराशाजनक सुरुवात झाली. चेन्नईला अवघ्या 4 धावांवर पहिला झटका लागला. शेन वॉटसन 1 धावेवर बाद झाला. यानंतर अंबाती रायुडू आणि फॅफ डु प्लेसिसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रायुडू 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर चेन्नईने स्वसतात विकेट गमावले.

यानंतर रवींद्र जडेजा आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चेन्नईचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 72 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या दरम्यान रवींद्र जडेजाने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र यानंतर जडेजा 50 धावांवर बाद झाला. जडेजाने या खेळीत 2 सिक्स आणि 5 फोर लगावले.

जडेजा बाद झाल्यानंतर चेन्नईच्या आशा कर्णधार धोनीकडून होत्या. त्यानुसार धोनीने फटकेबाजी केली. धोनीने चेन्नईच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र धोनीला चेन्नईला विजय मिळवून देण्यास अपयश आले. धोनीने नाबाद 47 धावा केल्या. हैदराबादकडून थंगारसु नटराजनने 2 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि अब्दुल समदने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्याआधी हैदराबादने टॉस जिंकला. हैदराबादने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आलेल्या हैदराबादची खराब सुरुवात झाली. जॉन बेअरस्टो भोपळा न फोडता तंबूत परतला. यानंतर मनिष पांडे 29 धावांवर रनआऊट झाला. यानंतर 11 व्या ओव्हरच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर हैदराबादने लागोपाठ 2 विकेट गमावले. त्यामुळे हैदराबादची 69-4 अशी परिस्थिती झाली.

मात्र यानंतर हैदराबाद अडचणीत असताना प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा या युवा जोडीने डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी सर्वाधिक 77 धावांची भागीदारी केली. या जोडीने हैदराबादच्या डावाला आकार दिला. हैदराबादकडून प्रियम गर्ग या युवा खेळाडूने सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या. तर अभिषेक शर्माने 31 धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

[svt-event title=”हैदराबादची चेन्नईवर 7 धावांनी मात” date=”02/10/2020,11:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला विजयासाठी 6 बॉलमध्ये 28 धावांची गरज” date=”02/10/2020,11:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 19 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,11:24PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 18 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,11:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रवींद्र जडेजा आउट” date=”02/10/2020,11:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रवींद्र जडेजाचे दणदणीत अर्धशतक ” date=”02/10/2020,11:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 17 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,11:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”धोनी-जडेजा यांच्यात अर्धशतकी भागीदारी” date=”02/10/2020,10:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला 4 ओव्हरमध्ये 78 धावांची आवश्यकता” date=”02/10/2020,10:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 15 ओव्हरनंतर ” date=”02/10/2020,10:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला विजयासाठी 6 ओव्हरमध्ये 94 धावांची गरज” date=”02/10/2020,10:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 13 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,10:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला विजयासाठी 8 ओव्हरमध्ये 107 धावांची आवश्यकता ” date=”02/10/2020,10:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 11 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,10:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला विजयासाठी 10 ओव्हरमध्ये 121 धावांची आवश्यकता” date=”02/10/2020,10:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 9 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,10:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला चौथा धक्का” date=”02/10/2020,10:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 7 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,10:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 6 ओव्हरनंतर ” date=”02/10/2020,10:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला तिसरा धक्का” date=”02/10/2020,10:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला दुसरा धक्का, अंबाती रायुडू बोल्ड” date=”02/10/2020,9:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 5 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,9:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 4 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,9:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 3 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,9:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला पहिला झटका, शेन वॉटसन बोल्ड” date=”02/10/2020,9:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 2 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,9:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई पहिल्या ओव्हरनंतर” date=”02/10/2020,9:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईच्या डावाला सुरुवात” date=”02/10/2020,9:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला विजयासाठी 165 धावांचे आव्हान” date=”02/10/2020,9:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 20 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,9:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 19 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,9:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”प्रियम गर्गचे अर्धशतक पूर्ण” date=”02/10/2020,9:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गर्ग-शर्मा जोडी फुटली, अभिषेक शर्मा कॅचआऊट” date=”02/10/2020,9:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 17 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,8:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गर्ग-शर्मा यांच्यात अर्धशतकी भागीदारी” date=”02/10/2020,8:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 16 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,8:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”15 ओव्हरनंतर हैदराबादच्या 100 धावा पूर्ण” date=”02/10/2020,8:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 14 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,8:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”13 ओव्हरनंतर हैदराबाद” date=”02/10/2020,8:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 12 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,8:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादची चौथी विकेट” date=”02/10/2020,8:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला तिसरा झटका” date=”02/10/2020,8:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”10 ओव्हरनंतर हैदराबाद” date=”02/10/2020,8:24PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”9 ओव्हरनंतर हैदराबादचा स्कोअर” date=”02/10/2020,8:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 8 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,8:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादचा 7 ओव्हरनंतर स्कोअर” date=”02/10/2020,8:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर हैदराबाद” date=”02/10/2020,8:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”5 ओव्हरनंतर हैदराबाद” date=”02/10/2020,7:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबाद 4 षटकांनंतर” date=”02/10/2020,7:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 3 ओव्हरनंतर” date=”02/10/2020,7:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादची 2 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”02/10/2020,7:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादची खराब सुरुवात” date=”02/10/2020,7:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला पहिला धक्का, बेयरस्टो शून्यावर बाद ” date=”02/10/2020,7:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आयपीएल इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा धोनी” date=”02/10/2020,7:23PM” class=”svt-cd-green” ] https://twitter.com/IPL/status/1312024820771516417 [/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”02/10/2020,7:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादचे 11 खेळाडू” date=”02/10/2020,7:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईचा अंतिम संघ” date=”02/10/2020,7:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईच्या स्टार खेळाडूंचं कमबॅक” date=”02/10/2020,7:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादने टॉस जिंकला” date=”02/10/2020,7:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

चेन्नई हैदराबादवर वरचढ

आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 12 वेळा हे संघ आमनेसामने भिडले आहेत. यात चेन्नई हैदराबादवर वरचढ राहिली आहे. चेन्नईने 12 पैकी 9 सामन्यात हैदराबादवर मात केली आहे. तर हैदराबादला अवघे 3 सामने जिंकण्यास यश आले आहे.

रायुडू-ब्राव्हो कमबॅक करणार?

अंबाती रायुडू (Ambati Rayudu)आणि ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) चेन्नईचे स्टार खेळाडू आहेत. त्यांना दुखापतीमुळे काही सामन्यात बाहेर बसावे लागले होते. मात्र आता दोघेही फीट आहेत. त्यामुळे हैदराबाद विरोधातील सामन्यात हे दोघे खेळणार का, याकडे चेन्नई समर्थकांचे लक्ष आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, CSK vs SRH : धोनीच्या नावावर नवा विक्रम, हैदराबादविरुद्ध मैदानात उतरताच विक्रमाची नोंद

IPL 2020: चेन्नईसाठी खुशखबर…अंबाती रायडू आणि ब्राव्हो फिट, पुनरागमनासाठी सज्ज

(Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Score Update)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.