IPL 2020, RR vs RCB : ‘मिस्टर 360’ एबी डिव्हीलियर्सची धमाकेदार अर्धशतकी खेळी, बंगळुरुची राजस्थानवर 7 विकेटने मात

एबी डीव्हीलियर्स आणि गुरुकिरत मान या जोडीने चौथ्या विकेटसाठी 77 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली.

IPL 2020, RR vs RCB : 'मिस्टर 360' एबी डिव्हीलियर्सची धमाकेदार अर्धशतकी खेळी, बंगळुरुची राजस्थानवर 7 विकेटने मात
Follow us
| Updated on: Oct 17, 2020 | 7:47 PM

दुबई : ‘मिस्टर 360’ एबी डीव्हीलियर्सने केलेल्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Banglore) राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) 7 विकेट्सने मात केली आहे. राजस्थानने बंगळुरुला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान बंगळुरुने 3 विकेट गमावून पूर्ण केलं. बंगळुरुकडून एबी डीव्हिलियर्सने नाबाद 55 धावांची विजयी खेळी केली. एबीने सिक्सर मारत बंगळुरुला विजयही मिळवून दिला तसेच अर्धशतकही पूर्ण केलं. एबीने आपल्या या खेळीत 6 सिक्स आणि 1 फोर लगावला. तसेच कर्णधार विराट कोहलीने 43 तर देवदत्त पडिक्कलने 35 धावांची खेळी केली. राजस्थानकडून श्रेयस गोपाळ, कार्तिक त्यागी आणि राहुल तेवतिया या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या बंगळुरुची सावध सुरुवात राहिली. बंगळुरुने पहिल्या विकेटसाठी 23 धावा केल्या. अॅरॉन फिंच 14 धावांवर बाद झाला. यानंतर मैदानात कर्णधार विराट कोहली आला. विराटने देवदत्त सोबत दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. यानंतर देवदत्त 13 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर आऊट झाला. त्याने 35 धावा केल्या. यानंतर 14 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विराट कोहली आऊट झाला. त्यामुळे बंगळुरुची 102-3 अशी स्थिती झाली. मात्र यानंतर आलेल्या एबीडीने धमाकेदार खेळी केली.

एबीडीने गुरुकिरत मानच्या सोबतीने चौथ्या विकेटसाठी 77 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. गुरुकिरत मानने नाबाद 19 तर एबीने नाबाद 55 धावा केल्या.

त्याआधी राजस्थानने राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 177 धावा केल्या. राजस्थानकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर सलामीवर रॉबिन उथप्पाने 41 धावांची खेळी केली. राजस्थानकडून ख्रिस मोरिसने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर युझवेंद्र चहलने 2 विकेट्स घेतल्या.

[svt-event title=”बंगळुरुला विजयासाठी 10 धावांची आवश्यकता” date=”17/10/2020,7:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला विजयासाठी 35 धावांची आवश्यकता” date=”17/10/2020,7:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला विजयासाठी 54 धावांची गरज” date=”17/10/2020,6:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]ी

[svt-event title=”बंगळुरुला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये 64 धावांची आवश्यकता” date=”17/10/2020,6:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला विजयासाठी 6 ओव्हरमध्ये 74 धावांची आवश्यकता” date=”17/10/2020,6:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”तेवतियाची अफलातून कॅच, विराट कोहली आऊट” date=”17/10/2020,6:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला दुसरा धक्का ” date=”17/10/2020,6:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुच्या 100 धावा पूर्ण” date=”17/10/2020,6:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 8 ओव्हरनंतर” date=”17/10/2020,6:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला पहिला धक्का” date=”17/10/2020,5:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 1 ओव्हरनंतर” date=”17/10/2020,5:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 178 धावांचे आव्हान” date=”17/10/2020,5:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कर्णधार स्टीव्ह स्मिथ 57 धावांवर बाद” date=”17/10/2020,5:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 18 ओव्हरनंतर” date=”17/10/2020,5:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”स्टीव्ह स्मिथचे धमाकेदार अर्धशतक” date=”17/10/2020,5:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जोस बटलर आऊट, राजस्थानला चौथा धक्का” date=”17/10/2020,4:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी” date=”17/10/2020,4:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 14 ओव्हरनंतर” date=”17/10/2020,4:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 9 ओव्हरनंतर” date=”17/10/2020,4:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”युझवेंद्र चहलची कमाल, उथप्पानंतर संजू सॅमसला धाडलं माघारी” date=”17/10/2020,4:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला दुसरा दणका” date=”17/10/2020,4:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”7 ओव्हरनंतर राजस्थान” date=”17/10/2020,4:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर राजस्थान” date=”17/10/2020,4:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानला पहिला झटका” date=”17/10/2020,3:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सलामी अर्धशतकी भागीदारी” date=”17/10/2020,3:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानची शानदार सुरुवात” date=”17/10/2020,3:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थान 2 ओव्हरनंतर” date=”17/10/2020,3:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”17/10/2020,3:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”असा आहे राजस्थानचा अंतिम 11 संघ” date=”17/10/2020,3:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे अंतिम 11 खेळाडू” date=”17/10/2020,3:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानने टॉस जिंकला” date=”17/10/2020,3:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

कर्णधार विराट कोहलीने आपल्या नेतृत्वात बंगळुरुला 8 सामन्यांतून 5 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. या 5 विजयासह बंगळुरु पॉइंट्सटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान रॉयल्सने 8 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थान पॉइंट्सटेबलमध्ये 7 व्या क्रमांकावर आहे.

हेड टु हेड

आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघ एकूण 21 सामन्यात आमनेसामने भिडले आहेत. या 21 सामन्यांपैकी 9 सामन्यात बंगळुरुने विजय मिळवला आहे. तर राजस्थानला 10 सामन्यात राजस्थानने बंगळुरुवर मात केली आहे. तर उर्वरित 2 सामने हे अनिर्णित राहिले आहेत. यंदाच्या मोसमात याआधी 3 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात बंगळुरने राजस्थानवर 8 विकेटने मात केली होती.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डीव्हिलियर्स, पार्थिव पटेल, अॅरॉन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदास पडिक्कल, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, इसुरु उडाना, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे आणि अॅडम झॅम्पा.

राजस्थान रॉयल्स : जॉस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्रयू टाय, कार्तिक त्यागी, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडेय, महिपाल लोमरुर, ओसाने थॉमस, रियान पराग, यशस्वी जयस्वाल,अनुज रावत, आकाश सिंह, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण अॅरोन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी आणि जोफ्रा आर्चर.

संबंधित बातम्या :

IPL 2020, RCB vs RR : विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलचे दणदणीत अर्धशतक, राजस्थानवर 8 विकेट्सने मात

ipl 2020 rr vs rcb live score update today cricket match rajasthan royals vs royal challengers bangalore

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.