टी 20 मध्ये मेडन सुपर ओव्हर टाकणारा बोलर आज बोलिंग अॅक्शनमुळे बॅन झालाय…!
वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू सुनील नरेन आज 33 वर्षाचा होतोय. हा कॅरिबियन खेळाडू त्याच्या कारकीर्दीत गोलंदाजीच्या अॅक्शनबद्दल नेहमी चर्चेत राहिला आणि बर्याच वेळा याच कारणास्तव त्याच्या बोलिंगवर बंदी घातली गेली. (Sunil Narine bowl maiden Super over banned For Action)

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Sara Tendulkar : सारा तेंडुलकरने शेअर केले लग्नाचे फोटो... लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव !
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप 2026 साठी जर्सी कशी असेल?
हिटमॅन रोहितला ख्रिस गेल याचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 5 सिक्सची गरज
सारा तेंडुलकरचे हिवाळा स्पेशल ड्रिंक, या 4 पदार्थांपासून ती स्वत: बनवते हे पेय
