AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi: काय खाऊन वैभव करतो गोलंदाजांची धुलाई? सूर्यवंशीचे ‘सीक्रेट डाएट’ माहिती आहे का?

Vaibhav Suryavanshi Diet: वैभव सूर्यवंशीने IPL 2026 मध्ये अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याच्या दमदार खेळीमुळे RR ने CSK ला लोळवले. संजय बांगर आणि सबा करीम यांनी या गुणी 15 वर्षीय खेळाडूचे जमके कौतुक केले आहे. काय खाऊन वैभव करतो गोलंदाजांची धुलाई?

Vaibhav Suryavanshi: काय खाऊन वैभव करतो गोलंदाजांची धुलाई? सूर्यवंशीचे 'सीक्रेट डाएट' माहिती आहे का?
वैभव सूर्यवंशी
| Updated on: Apr 02, 2026 | 4:50 PM
Share

Vaibhav Sooryavanshi Secret Diet: भारताचा दमदार आणि धडकेबाज खेळाडू वैभव सूर्यवंशीने IPL 2026 मध्ये अवघ्या 15 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. त्याने गुवाहाटीत, चेन्नई सुपर किंग्सविरोधात राजस्थान रॉयल्सकडून तुफान खेळी खेळली. त्याच्या या अर्धशतकीय खेळीने RR ने CSK ला लोळवले. हे आयपीएलच्या इतिहासातील तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याच्या दमदार खेळीमुळे राजस्थान संघाने अवघ्या 12.1 षटकात लक्ष्य गाठले. या गुणी 15 वर्षीय खेळाडूचे संजय बांगर आणि सबा करीम यांनी मोठे कौतुक केले आहे. काय खाऊन वैभव करतो गोलंदाजांची धुलाई? काय आहे त्याचा डाएट प्लॅन?

सामन्यानंतर गंमतीशीर चर्चा

सामन्यानंतर ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत यांच्यात चर्चा झाली. जुरेलन तरुण खेळाडूची तुफान कौतक केले. हा तरुण खेळाडू आज खास खेळी खेळली असे तो म्हणाले. त्यावर सूर्यवंशीने पण खास कमेंट केली. ” आज मी राजभोग मिठाई खाऊन मैदानावर उतरलो होतो.” अशी त्याची टिप्पणी एकदम व्हायरल झाली.

15 चेंडूत अर्धशतक

यवैभव सूर्यवंशी या 15 वर्षांच्या खेळाडूची बॅट चांगली तळपली. सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यात त्याने कमाल केली. या सामन्यात त्याने चाहत्यांची मनं जिंकली. या सामन्यात सूर्यवंशी अवघे 17 चेंडू खेळला. त्यात त्याने 15 चेंडूत अर्धशतक ठोकले. या सामन्यात त्याने उत्तुंग 5 षटकार आणि 4 चौकार ठोकले. त्याच्या मदतीने राजस्थान रॉयल्स 74 धावा केल्या. त्यानंतर वैभव बाद झाला. पण त्याने सामना खेचून आणला.

संजय बांगरची भविष्यवाणी

भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांनी या खेळाडूचे मोठे कौतुक केले. त्याने अवघ्या 15 व्या वर्षी न भीता दणकेबाज फलंदाजी केली. इतक्या कमी वयाच्या फलंदाजामुळे दिग्गज गोलंदाजही दबावाखाली आल्याचे दिसते. तर या हंगामात तो मोठी कामगिरी करण्याचे भाकीत बांगर यांनी केले आहे. आता पुढील सामन्यात वैभव सूर्यवंशी काय कमाल दाखवेल याची मोठी चर्चा सुरू आहे. तर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने तर मोठी मागणी केली आहे. बीसीसीआयने वैभवला आताच भारतीय संघात संधी देण्याची आणि इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्याची मागणी वॉन याने केली आहे.

Follow Us
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.