AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीला लॉटरी! तुफान खेळीनंतर BCCI घेणार मोठा निर्णय?

IPL 2026 Vaibhav Suryavanshi: आयपीएल हंगामाच्या पहिल्याच सामन्यात या 15 वर्षीय खेळाडूने कमाल दाखवली. त्याने 15 चेंडूत अर्धशतक ठोकले. या सामन्यात त्याने 5 षटकार आणि 4 चौकार ठोकले. त्याची कामगिरी पाहून कदाचित त्याची निवड एका मोठ्या दौर्‍यासाठी होऊ शकते.

| Updated on: Apr 09, 2026 | 9:30 PM
Share
Vaibhav Suryavanshi Team India: इंडियन प्रीमियर लिग (IPL 2026) मध्ये वैभव सूर्यवंशी या 15 वर्षांच्या खेळाडूची बॅट पुन्हा तळपली. सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यात त्याने कमाल दाखवली. त्याने चाहत्यांचे मन जिंकले. या सामन्यात तो अवघे 17 चेंडू खेळला. त्याने  15 चेंडूत अर्धशतक ठोकले. या सामन्यात त्याने 5 षटकार आणि 4 चौकार ठोकले.

1 / 6
वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीने कमाल केली. वैभवने या सामन्यात 52 धावा केल्या. त्याच्या खेळी आधारे रॉयल्सने हा सामना खिशात घातला. त्याची ही फलंदाजी पाहून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन पण आश्चर्यचकित झाला. त्याने  BCCI ला सल्ला दिला आहे की, त्याला टीम इंडियामध्ये स्थान द्यावे.

2 / 6
वैभव सूर्यवंशी गेल्यावर्षीच्या आयपीएलपासून चर्चेत आला आहे. त्यावेळी तो अवघ्या 14 वर्षांचा होता. त्याने गुजरात टायटन्सविरोधात केवळ 35 चेंडूत शथक ठोकले होते. तर 19 वर्षांच्या आतील संघाच्या विश्वचषकात त्यांने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरोधात शतक ठोकले.

3 / 6
19 वर्षांच्या आतील संघाच्या विश्वचषकातील अखेरच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने केवळ 80 चेंडूत 175 धावा ठोकल्या. या सामन्यात त्याच्या तुफानी खेळीत  15 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश आहे. आता आयपीएलमध्ये त्याने पुन्हा तुफान खेळी केल्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी करण्यात येत आहे.

4 / 6
क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने वैभव सूर्यवंशी हा मोठी कामगिरी करणारा खेळाडू असल्याचे सांगत त्याला भारतीय क्रिकेट संघात स्थान देण्याची मागणी केली आहे. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात त्याची खेळी एकदम सरस असल्याचे तो म्हणाला.

5 / 6
वैभव सूर्यवंशीला इंग्लंडच्या दौर्‍यात भारतीय संघात स्थान द्यावे अशी मागणी वॉन याने केली आहे. त्याचे क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्याचे मत आहे. आता BCCI वैभवला आगामी दौऱ्यात स्थान देणार का याची चर्चा रंगली आहे. अनेक जण सचिन तेंडुलकरप्रमाणे त्याला लवकर संधी दिल्यास तो येत्या काही वर्षात मोठे रेकॉर्ड नावावर करेल असा विश्वास व्यक्त केला.

6 / 6
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...