AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअरटेल समर ओटीटी सेल, 20 ॲप्ससह एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम मिळवा फक्त इतके रुपये प्रति महिना

एअरटेलने त्यांचा समर ओटीटी सेल सुरू केला आहे. या सेलअंतर्गत कंपनी एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम फक्त इतक्या कमी रुपये प्रति महिना दरात देत आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला 20 ओटीटी ॲप्सचा ॲक्सेस मिळतो. चला या ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.

एअरटेल समर ओटीटी सेल, 20 ॲप्ससह एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम मिळवा फक्त इतके रुपये प्रति महिना
Airtel Summer OTT Sale Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 25, 2026 | 1:12 PM
Share

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनप्रमाणेच एअरटेलनेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सेल सुरू केला आहे. हा सेल कोणत्याही फोन किंवा घरगुती उपकरणांसाठी नसून, ओटीटी प्लॅन्ससाठी आहे. कंपनीने मर्यादित कालावधीसाठी समर ओटीटी सेल सुरू केला असून, यामध्ये एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम फक्त 99 रुपये प्रति महिना दरात मिळत आहे. याची नियमित किंमत 149 रुपये प्रति महिना आहे. 99 रुपयांमध्ये कंपनी 20 ओटीटी ॲप्सचा मोफत ॲक्सेस देणार आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या प्लॅनमध्ये आणखीन कोणते फायदे होणार आहेत ते जाणून घेऊयात.

एअरटेल समर ओटीटी सेल

या ऑफरमध्ये आगामी कंटेंट देखील दाखवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये ‘गुल्लक सीझन 5’ आणि India Women Tour of England चा समावेश आहे. कमी किमतीत ओटीटी ॲक्सेस शोधणाऱ्यांसाठी ही एअरटेल ऑफर सर्वाधिक आकर्षक ठरेल. या ऑफरबाबत कंपनीकडून कोणतेही अधिकृत प्रेस रिलीज जारी करण्यात आलेले नाही, परंतु ऑफरबद्दलची माहिती एअरटेल इंडियाच्या फेसबुक पेजवर आणि AirtelXstream.in वर उपलब्ध आहे.

कोणते ओटीटी फायदेशीर आहेत?

एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले तुम्हाला प्रीमियम कंटेंट लायब्ररी आणि पार्टनर ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा ॲक्सेस देतो. हा 99 रूपयांचा प्लॅन एका महिन्यासाठी वैध आहे आणि या एका महिन्यात तुम्हाला Sony LIV, , लायन्सगेट प्ले, aha, Sun NXT, हंगामा, Eros Now, EPIC ON, ShemarooMe, Chaupal, Playflix, ShortsTV, ManoramaMAX, Ultra, Klikk, Raj Digital TV, DocuBay, NammaFlix, Jojo, Addatimes आणि Times Play यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा ॲक्सेस दिला जाईल.

कुठून रिचार्ज करायचे?

जर तुम्हाला ही ऑफर आवडली असेल आणि तुम्ही रिचार्ज करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अधिकृत एअरटेल Extreme.in वेबसाइटद्वारे याचा लाभ घेऊ शकता. 99 रूपये किंमतीच्या आणि एका महिन्यासाठी वैध असलेल्या या प्लॅनचा खर्च अंदाजे दररोज 3.30 रूपये येतो. कंपनी 279 रूपयांचा प्लॅन देखील देते, ज्यामध्ये Jio Hotstar, Zee5 आणि Netflix सारख्या ॲप्सचाही समावेश आहे. ₹279 च्या प्लॅनचा खर्च अंदाजे दररोज 9.30 रूपये येतो.

Follow Us
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
Pankaja Munde | सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात नव्या चर्चांना उधाण
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच...
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात....
Sunil Tatkare | वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात केला मोठा खुलासा
पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळा
Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?
MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
Devendra Fadnavis | MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील....
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील पाणी काढण्यास सुरुवात
थेट अमित शहांसोबतचा.... आष्टिकरांच्या दिल्लीतील फोटोमुळे खळबळ
Nagesh Ashtikar Photo | थेट अमित शहांसोबतचा.... आष्टिकरांच्या दिल्लीतील फोटोमुळे खळबळ
पहिल्या हायड्रोजन ट्रेनला PM मोदींकडून उद्या हिरवा कंदील
Hydrogen Train | भारतीय रेल्वेची ऐतिहासिक झेप! पहिल्या हायड्रोजन ट्रेनला PM मोदींकडून उद्या हिरवा कंदील
भरधाव कारचा भीषण अपघात! दुभाजकावर धडकून वाहन पलटी; 5 जण जखमी
Bhandara | भरधाव कारचा भीषण अपघात! दुभाजकावर धडकून वाहन पलटी; 5 जण जखमी
विठ्ठलाला अडचणीत आणू नका; चंद्रकांत दादांचा कृषीमंत्र्यांना खोचक टोला.

विठ्ठलाला अडचणीत आणू नका; चंद्रकांत दादांचा कृषीमंत्र्यांना खोचक टोला

Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?.

Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?

Adinath Kothare and Urmila Kanetkar Divorce: आदिनाथ-उर्मिलाचा 16 वर्षांचा संसार का मोडला? नेमकं कारण तरी काय?.

Adinath Kothare and Urmila Kanetkar Divorce: आदिनाथ-उर्मिलाचा 16 वर्षांचा संसार का मोडला? नेमकं कारण तरी काय?

उर्मिला कानेटकरने आधिच दिलेली घटस्फोटाची मोठी हिंट; म्हणालेली, ‘प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी नेहमीच सत्य…’.

उर्मिला कानेटकरने आधिच दिलेली घटस्फोटाची मोठी हिंट; म्हणालेली, ‘प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी नेहमीच सत्य…’

घरातच सापडला सोन्याचा डोंगर, किंमत 54 कोटी, पोलिसांची वाचाच बसली; आसामच्या भिकाऱ्याचं निघालं महाराष्ट्राशी कनेक्शन.

घरातच सापडला सोन्याचा डोंगर, किंमत 54 कोटी, पोलिसांची वाचाच बसली; आसामच्या भिकाऱ्याचं निघालं महाराष्ट्राशी कनेक्शन

इराणचा मित्राकडूनच मोठा घात, शत्रूही करणार नाही असे काम, थेट ट्रम्प यांच्यासोबत हातमिळवणी करत...

इराणचा मित्राकडूनच मोठा घात, शत्रूही करणार नाही असे काम, थेट ट्रम्प यांच्यासोबत हातमिळवणी करत..