iPhone 12 Series सह अ‍ॅपलच्या इतर आयफोन आणि प्रोडक्ट्सवर मोठी सूट

या वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे iPhone खरेदी करण्याची एक चांगली संधी आहे. कारण 31 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत Apple Days सेलची घोषणा करण्यात आली आहे.

1/6
या वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे iPhone खरेदी करण्याची एक चांगली संधी आहे. कारण 31 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत Apple Days सेलची घोषणा करण्यात आली आहे. या सेलमध्ये iPhone 12 सीरिजमधील स्मार्टफोन्सवर मोठी सूट देण्यात आली आहे. तसेच iPhone 12 सह अॅपलचे इतर आयफोन आणि प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काऊंट देण्यात आला आहे.

2/6
Apple Days सेलमध्ये ग्राहकांना iPhone 11 केवळ 46,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर iPhone 12 हा स्मार्टफोन 71,490 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर खरेदी करता येईल.

3/6
विजय सेल्सने या अॅपल डेज सेलचे आयोजन केले आहे. यामध्ये iPhone 12 Pro Max हा स्मार्टफोन 1 लाख 19 हजार 900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर iPhone 12 Mini केवळ 60,900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

4/6
iPhone SE 2020 हा स्मार्टफोन 32,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर Apple Watch Series 6 हे 35,990 रुपयांमध्ये आपलंसं करता येईल.

5/6
Apple Watch SE 26,490 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Apple AirPods 12,399 रुपयांमध्ये मिळतील तर Apple AirPods Pro हे 20,490 रुपयांमध्ये खरेदी करता येतील.

6/6
या सेलमध्ये मॅकबुकवरही डिस्काऊंट देण्यात आला आहे. MacBook Air  59,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर अॅपलचे स्मार्ट स्पीकर्स HomePods 14,990 रुपयांमध्ये खरेदी करता येतील.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI