iPhone 12 च्या किंमतीत कपात, अवघ्या 40 हजारात खरेदी करा प्रीमियम स्मार्टफोन, कुठे मिळतेय डील?

ई-कॉमर्स साइट Amazon वर सध्या सेल सुरू आहे. या डीलमध्ये iPhone 12 अतिशय कमी किंमतीत विकला जात आहे. याशिवाय iPhone 12 वर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील दिल्या जात आहेत. म्हणजेच iPhone 12 च्या किमतीत कपात करण्यात आली आहे.

| Updated on: Feb 19, 2022 | 6:08 PM

1 / 6
Apple फॅन्स 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत iPhone 12 खरेदी करू शकतात. यासाठी तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्यावा लागेल. या किंमतीत तुम्ही Apple iPhone 12 चे 64GB व्हेरिएंट खरेदी करू शकता.

2 / 6
Apple iPhone 12 चं 64GB व्हेरिएंट 54,999 रुपये या किंमतीसह लिस्टेड आहे, जे बाजारात 65.900 रुपयांना विकली जातं. पण, Amazon वर हा फोन 10,000 रुपयांच्या सवलतीत विकला जात आहे.

3 / 6
जर तुम्ही iPhone 12 घेण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे. रंग आणि व्हेरिएंटनुसार किंमत अजून कमी होऊ शकते. तुम्ही हा फोन 54,999 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

4 / 6
यासाठी तुम्हाला iPhone 12 खरेदी करताना एक्सचेंज ऑफरसाठी अर्ज करावा लागेल. तुम्ही हा फोन No Cost EMI सह खरेदी करु शकता. ई-कॉमर्स साइट Amazon वरून 2589 रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआयवर हा फोन खरेदी केला जाऊ शकतो.

5 / 6
iPhone 13 देखील Amazon वर बंपर डिस्काउंटसह लिस्ट करण्यात आला आहे. त्याचे बेस व्हेरिएंट 74,900 रुपये किंमतीसह लिस्ट करण्यात आलं आहे. याशिवाय icici क्रेडिट कार्डवर 6000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.