AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio Recharge Plans: जिओचा 175 रुपयांचा नवा बजेट रिचार्ज प्लान आला, काय आहेत सुविधा वाचा

जर तुम्ही जिओ टेलिकॉम कंपनीचे नियमित ग्राहक असाल आणि जिओचे नवनवीन रिचार्ज प्लान शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जिओचा नवा १७५ रुपयांचा प्लान तुमच्या सर्व गरजा भागविण्यासाठी स्वस्तात मस्त प्लान आहे.

Jio Recharge Plans: जिओचा 175 रुपयांचा नवा बजेट रिचार्ज प्लान आला, काय आहेत सुविधा वाचा
| Updated on: Feb 11, 2025 | 10:19 PM
Share

तुम्हाला हायस्पीड इंटरनेट आणि कॉलींगची गरज असेल तर जिओचा हा नवीन रिचार्ज प्लान तुमच्यासाठी आदर्श आहे. तुम्ही जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक चांगला रिचार्ज प्लान आला आहे. हा रिचार्ज प्लान अवघा १७५ रुपयांचा असून ज्यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलींगचा फायदा होणार आहे. या प्लानमध्ये इतरही अनेक फायदे देण्यात आले आहेत. तुमच्या बजेटमध्ये हा प्लान असल्याने तुमचा फायदा होणार आहे.

JIO च्या ₹175 रुपयांच्या प्लानची माहिती

जिओचा नवा रिचार्ज प्लान १७५ रुपयांचा असून तो डेटा रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलींगची सुविधा मिळणार आहे. या प्लान सोबत हायस्पीड डेटाचा देखील लाभ मिळणार आहे. या रिचार्ज प्लान सोबत जिओच्या ग्राहकांना जिओ नेटवर्क सोबत अनलिमिटेड कॉलींगचा फायदा मिळणार आहे. म्हणजे देशभरात कुठेही मोफत जिओ नेटवर्कवर कॉल करता येणार आहे.

JIOच्या डेली डेटाचा लाभ

जर तुम्ही इंटरनेट डेटाचा जास्त वापर करीत आहात. तर तुम्ही १८६ रुपयांचा रिचार्ज प्लान सोबत जाऊ शकता. यात रोज तुम्हाला हायस्पीड इंटरनेटचा लाभ होणार आहे, म्हणजे २८ दिवस तुम्हाला १० जीबीचा डेटा दिला जाणार आहे. हा डेटा संपल्यानंतर तुम्ही 64KB/s हायस्पीड अनलिमिटेड इंटरनेटचा देखील वापर करु शकता.

प्लानमध्ये एसएमएसची सुविधा

या जिओच्या रिचार्ज प्लानसोबत तुम्हाला दर दिवशी 100 एसएमएस एकदम मोफत करता येणार आहेत. त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांशी तुम्ही जोडले जाऊ शकता. आपल्या मित्रांशी आणि कुटुंबियांशी 100 एसएमएसद्वारे गप्पा मारु शकता.

कोणासाठी आहे बेस्ट प्लान

हा रिचार्ज प्लान त्या ग्राहकांसाठी बेस्ट आहे जे आपल्या बजेटनुसार कॉलिंग डाटा आणि अन्य डिजिटल सेवाचा उपयोग करण्याचा विचार करीत आहेत. किंवा विद्यार्थ्यांसाठी हा प्लान महत्वाचा आहे. जे घर आणि प्रोफेशनल कामांसाठी आपल्या मोबाईलचा वापर करतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.