AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ॲमेझॉन समर सेलमध्ये वनप्लस 13एस वर 5000 रुपयांची सूट, जाणून घ्या ऑफर किंमत

ॲमेझॉनच ग्रेट समर सेलमध्ये वनप्लस 13एस या स्मार्टफोनवर 5 हजार रूपयांची मोठी सुट देण्यात येत आहे. तसेच सवलतीच्या व्यतिरिक्त तुम्हाला बॅक कार्ड सवलत देखील मिळत आहे ज्यामुळे या फोनची किंमत आणखीनच कमी होते. चला तर मग आजच्या लेखात आपण या स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊयात.

ॲमेझॉन समर सेलमध्ये वनप्लस 13एस वर 5000 रुपयांची सूट, जाणून घ्या ऑफर किंमत
Oneplus 13s Amazon SaleImage Credit source: वनप्लस
| Edited By: | Updated on: May 16, 2026 | 8:19 AM
Share

तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा आहे. तेही तुमच्या बजेटमध्ये तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण ॲमेझॉनच्या ‘ग्रेट समर सेल’ दरम्यान वनप्लस 13एस हा स्मार्टफोन मोठ्या सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. जे लोक फ्लॅगशिप फोनवर मोठ्या सवलतीची वाट पाहत होते, त्यांच्यासाठी ही डील विशेषतः आकर्षक ठरेल. सवलतीव्यतिरिक्त, तुम्ही बँक कार्ड वापरून अतिरिक्त सवलत देखील मिळवू शकता. चला सेल दरम्यान या वनप्लस फोनची सवलतीची किंमत जाणून घेऊयात.

या वनप्लस फोनचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 54 हजार 999 रूपयांमध्ये लाँच झाला होता, पण आता हा फोन 5 हजार रूपयांच्या सवलतीनंतर 49 हजार 999 रूपयांच्या सेलमध्ये उपलब्ध आहे. फोन खरेदी करताना HDFC कार्ड वापरून 6 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीचा EMI व्यवहार केल्यास, तुम्हाला 10% सवलत म्हणजेच 1,250 रूपयांपर्यंत सुट मिळेल.

यामुळे तुम्ही या फोनवर अतिरिक्त 1,250 रूपये वाचवू शकाल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की नॉन-ईएमआय व्यवहारांवर 10% सूट म्हणजेच 750 पर्यंत उपलब्ध आहे. OnePlus 13s ला पर्याय म्हणून हा फ्लॅगशिप फोन Samsung S24 5G, iQOO 15R आणि vivo V70 5G सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करतो. हा फोन तुम्हाला ग्रीन सिल्क, ब्लॅक वेल्वेट आणि पिंक सॅटिन या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये मिळेल.

वनप्लस 13s स्पेसिफिकेशन्स

स्क्रीन: या वनप्लस फोनमध्ये 1.5K रिझोल्यूशनचा 6.32-इंचाचा डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

प्रोसेसर: या फ्लॅगशिप फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट मोबाइल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे.

बॅटरी: या फोनमध्ये 6260mAh क्षमतेची बॅटरी असून 80W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे.

कॅमेरा सेटअप: या फोनमध्ये 50MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी LYT 700 कॅमेरा आणि 50-मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आहे. यात 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
एसटीच्या भाड्यात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ ; ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या खिशाला पडणार कात्री.

एसटीच्या भाड्यात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ ; ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या खिशाला पडणार कात्री

मुंबई हुंड्यात मिळाली ? ‘दादर’ नावाचे गावच नव्हते, मग कसे पडले नाव ?.

मुंबई हुंड्यात मिळाली ? ‘दादर’ नावाचे गावच नव्हते, मग कसे पडले नाव ?

FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या विजेत्या संघाला ट्रॉफी आणि मेडलशिवाय अंगठीही मिळेल, अशी आहे खासियत.

FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या विजेत्या संघाला ट्रॉफी आणि मेडलशिवाय अंगठीही मिळेल, अशी आहे खासियत

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा.

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?.

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा.

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा