AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8GB रॅम आणि i5 प्रोसेसरवाले लॅपटॉप स्वस्तात खरेदीची संधी, HP, Dell, lenovo चे पर्याय

कोरोनाच्या काळात लॅपटॉपचे महत्त्व खूप वाढले आहे. वर्क फ्रॉम होमसाठी लॅपटॉप आवश्यक आहे. परंतु i5 प्रोसेसर आणि 8 GB पर्यंत RAM असलेला लॅपटॉप खरेदी करण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. पण आज आम्ही तुम्हाला काही खास लॅपटॉपबद्दल सांगणार आहोत.

| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 5:31 PM
Share
कोरोनाच्या काळात लॅपटॉपचे महत्त्व खूप वाढले आहे. वर्क फ्रॉम होमसाठी लॅपटॉप आवश्यक आहे. परंतु i5 प्रोसेसर आणि 8 GB पर्यंत RAM असलेला लॅपटॉप खरेदी करण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. पण आज आम्ही तुम्हाला काही खास लॅपटॉपबद्दल सांगणार आहोत.

कोरोनाच्या काळात लॅपटॉपचे महत्त्व खूप वाढले आहे. वर्क फ्रॉम होमसाठी लॅपटॉप आवश्यक आहे. परंतु i5 प्रोसेसर आणि 8 GB पर्यंत RAM असलेला लॅपटॉप खरेदी करण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. पण आज आम्ही तुम्हाला काही खास लॅपटॉपबद्दल सांगणार आहोत.

1 / 5
डेल लॅटीट्यूटचा एक रिफर्बिश्ड (नूतनीकरण केलेला) लॅपटॉप Amazon वर उपलब्ध आहे. या लॅपटॉपमध्ये 14 इंच स्क्रीन, एचडी बिझनेस लॅपटॉप, कोअर i5 थर्ड जनरेशन प्रोसेसर, 8 जीबी रॅम आणि वेबकॅमसह अनेक चांगले फीचर्स आहेत. विक्रेत्याने या प्रोडक्टवर 6 महिन्यांची वॉरंटी दिली आहे. हा लॅपटॉप विंडोज 10 वर काम करतो. यात 1 TB HDD स्टोरेज आहे.

2 / 5
HP Elitebook मध्ये 8 GB RAM आणि 320 GB HDD स्टोरेज आहे. तसेच, यात 14 इंचांची स्क्रीन आहे आणि हा लॅपटॉप Windows 10 Pro वर काम करतो. यात R5 ग्राफिक्स आहेत. तसेच त्याचे वजन 1.90 किलो आहे. त्याची किंमत 22,799 रुपये आहे. हा रिन्यूएड कंडिशनमधील लॅपटॉप आहे, जो सेकंड हँड सेगमेंटचा एक प्रकार आहे. हा लॅपटॉपवर विक्रेत्याने 6 महिन्यांची वॉरंटी दिली आहे.

3 / 5
Lenovo Laptop X260 मध्ये Intel Core i3 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तसेच, यात 12.5 इंचांची स्क्रीन आहे. त्याचे वजन 1.4 किलो आहे.

4 / 5
HP Pro Book 430 G1 लॅपटॉप Amazon वरून खरेदी करता येईल. तसेच, यात 13.3-इंचांची स्क्रीन आहे. यात i5 प्रोसेसर आणि 8 GB रॅम आहे. 1 TB HDD स्टोरेज देखील आहे. त्याची किंमत 29,999 रुपये आहे.

5 / 5
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...