120Hz डिस्प्ले, ट्रिपल कॅमेरा सेटअपसह Samsung चा नवीन फोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

अनेक लीक्स आणि रेंडर्स समोर आल्यानंतर, सॅमसंगने आपल्या फ्लॅगशिप सीरिजचा एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनचे नाव Samsung Galaxy S21 FE 5G असे आहे. सॅमसंगच्या या मोबाईलमध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

| Updated on: Jan 04, 2022 | 5:55 PM
अनेक लीक्स आणि रेंडर्स समोर आल्यानंतर, सॅमसंगने आपल्या फ्लॅगशिप सीरिजचा एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनचे नाव Samsung Galaxy S21 FE 5G असे आहे. सॅमसंगच्या या मोबाईलमध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. तसेच, यात 120hz च्या रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आहे.

1 / 6
Samsung Galaxy S21 FE 5G ची किंमत GBP 699 (जवळपास 70,200 रुपये) ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये 128 GB स्टोरेज असलेले व्हेरिएंट उपलब्ध आहे. तर 256 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत EUR 749 (जवळपास 75,200 रुपये) इतकी आहे.

2 / 6
हा सॅमसंग फोन यूकेच्या वेबसाइटवर लिस्टेड आहे. हा फोन चार कलर व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे, जो ग्रेफाइट, लॅव्हेंडर, ऑलिव्ह आणि व्हाइट कलरमध्ये येतो. त्याची विक्री 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे, मात्र हा फोन भारतात कधी लॉन्च होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

3 / 6
Samsung Galaxy S21 FE 5G च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.4 इंचाचा फुल एचडी प्लस डायनॅमिक एमोलेड डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120hz आहे. अंडर द हुड बद्दल बोलायचे झाले तर हा फोन ऑक्टा-कोर चिपसेट सह येतो. यात 8 जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आहे.

4 / 6
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आहे, जो वाइड अँगल लेन्ससह येतो. याशिवाय, दुसरा कॅमेरा 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलची टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी यामध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

5 / 6
हा सॅमसंग फोन 4500mAh बॅटरीसह येतो, जो 25W वायर चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगसह येतो.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.