अंकशास्त्र
अंकशास्त्राच्या माध्यमातून संख्यांच्या आधारे व्यक्तीचे व्यक्तिमत्व, भविष्य आणि नशिब जाणून घेता येते. एखादा व्यक्ती कोणत्या तारखेला जन्मला आहे. त्यावरून ही संपूर्ण माहिती काढली जाते. यामध्ये जन्मतारीख, नाव आणि इतर महत्त्वाच्या तारखांमधील अंकांची गणना करून, त्यातून व्यक्तीच्या जीवनावर होणाऱ्या प्रभावांबद्दल अंदाज बांधला जातो.
कारकिर्दीत मोठे बदल, प्रेमविवाहाचा योग अन्..; मुलांक 4च्या व्यक्तींना कसं असेल 2026 हे वर्ष?
२०२५ हे वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले आहे आणि त्यानंतर २०२६ सुरू होईल. प्रेम, व्यवसाय आणि करिअरमध्ये ४ क्रमांक असलेल्यांसाठी २०२६ हे वर्ष कसे असेल हे तुम्हाला माहिती आहे का?
- राखी राजपूत
- Updated on: Dec 4, 2025
- 4:48 pm
संयम, मेहनत आणि आर्थिक चढ-उतार; या मुलांकाच्या लोकांना नवीन वर्षात बाळगावी लागेल सावधगिरी!
मूलांक २ असलेल्यांसाठी येणारं 2026 हे नवीन वर्ष अनेक चढ - उतारांनी भरलेलं असणार आहे. काही क्षेत्रात या व्यक्तींना अमाप मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. तर आर्थिक परिस्थिती मात्र काहीशी कमकुवत झालेली बघायला मिळू शकते. जाणून घेऊया येणारं वर्ष मुलांक 2 असणाऱ्यांना कसं जाईल.
- राखी राजपूत
- Updated on: Dec 1, 2025
- 5:22 pm
Numerology: हेकड स्वभावाचे असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक, कधीही स्वत:ची चूक करत नाहीत मान्य
जर तुम्ही चूक केली असेल तर ती तुम्हीही स्वीकारली पाहिजे. पण काही लोक असे असतात जे त्यांच्या चुकांसाठी कधीही माफी मागत नाहीत. उलट, ते नेहमीच त्यांच्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी भांडतात. चला जाणून घेऊया कोणत्या तारखांना जन्मलेल्या लोकांचा स्वभाव हट्टी असतो.
- आरती बोराडे
- Updated on: May 19, 2025
- 5:17 pm
Numerology Prediction : फटकळ आणि रागीट स्वभाव, सतत हट्ट; ‘या’ मुलांकाच्या मुलींची मित्र देखील देत नाही साथ
Numerology Mulank 4 Personality : अंकशास्त्रानुसार 'या' मुलांकाच्या मुली या अत्यंत हट्टी, रागीट बघायला मिळतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात त्यांना कोणीच सोबत करत नाही.
- राखी राजपूत
- Updated on: Apr 7, 2025
- 10:53 pm
Numerology Reading : बोलण्यात गोडवा, वागण्यात हुशारी; अनावश्यक खर्च टाळतात ‘या’ मुलांकाच्या मुली
Budget-Savvy Zodiac Number In Numerology : अंकशास्त्रावरून एक मुलांक असा आहे ज्या मुलांकाच्या महिला त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी, उत्साही स्वभावासाठी आणि संवाद कौशल्यासाठी ओळखल्या जातात. स्वामी ग्रह बुध आहे, जो त्यांना तीक्ष्ण मनाचा, जलद बुद्धीचा आणि आकर्षक बनवतो.
- राखी राजपूत
- Updated on: Apr 5, 2025
- 3:14 pm
सासू-सासऱ्यांचा आदर आणि नवऱ्यावर प्रचंड प्रेम करतात ‘या’ मुलांकाच्या मुली
Best Wives As Per Numerology : अंकशास्त्रात मुलांकावरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. तसंच भविष्यात त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय घडणार आहे याकहा देखील अंदाज लावता येतात.
- राखी राजपूत
- Updated on: Apr 3, 2025
- 1:13 am
Numerology : सतत अडचणींच्या भोवऱ्यात अडकलेले असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक
Mulank That Attracts Problems : अंकशास्त्रात अशा काही जन्म तारखा असतात ज्यांच्या आयुष्यात कायम अडचणी येत असतात. या तारखांना जन्मलेले लोक ही सतत कोणत्या ना कोणत्या अडचणीत फसत असतात. कठीण काळात त्यांना आर्थिक नुकसानाबरोबरच टीकेचाही सामना करावा लागतो.
- राखी राजपूत
- Updated on: Mar 18, 2025
- 3:09 pm