Video : उन्हाच्या तिरपेसोबत मांजरीचा खेळ, व्हीडिओ पाहून नेटकरी म्हणतात “How Cute!”

सोशल मीडियावर एक व्हीडिओ पसंत केला जात आहे. यात एक मांजर दिसतंय. ते उन्हाच्या तिरीपेशी खेळताना दिसत आहे. हा व्हीडिओ नेटकऱ्यांची मनं जिंकतोय. या मांजराची निरारसता अनेकांच्या पसंतीला उतरत आहे. Out Of Context Animals या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हीडिओला हजारो लोकांनी पाहिलं आहे.

Video : उन्हाच्या तिरपेसोबत मांजरीचा खेळ, व्हीडिओ पाहून नेटकरी म्हणतात How Cute!
मांजरीचा व्हीडिओ व्हायरल
आयेशा सय्यद

|

Apr 24, 2022 | 11:55 AM

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळे व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. त्यातला एखादा व्हीडिओ पाहून तुमचा दिवस आनंदात जातो. नेटकरीही त्याला चांगला प्रतिसाद देतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हीडिओ पसंत केला जात आहे. यात एक मांजर दिसतंय. ते उन्हाच्या तिरीपेशी खेळताना दिसत आहे. हा व्हीडिओ नेटकऱ्यांची मनं जिंकतोय. या मांजराची निरारसता (Cat Cute Video) अनेकांच्या पसंतीला उतरत आहे.

व्हायरल व्हीडिओ

सोशल मीडियावर एक व्हीडिओ पसंत केला जात आहे. यात एक मांजर दिसतंय. ते उन्हाच्या तिरीपेशी खेळताना दिसत आहे. हा व्हीडिओ नेटकऱ्यांची मनं जिंकतोय. या मांजराची निरारसता अनेकांच्या पसंतीला उतरत आहे. Out Of Context Animals या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हीडिओला हजारो लोकांनी पाहिलं आहे. तर तीन हजारांहून अधिकांनी याला लाईक केलं आहे.

नेटकऱ्यांनी या व्हीडिओवर कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे मांजर किती क्यूट आहे, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर प्राण्यांमध्ये निरागसता असते. मांजरीत तर खूपच जास्त असते ते या व्हीडिओतून दिसत आहे, असं एकाने म्हटलंय.

व्हीडिओमध्ये एक लहान मांजरीचं पिल्लू सूर्य किरणांशी खेळताना दिसत आहे. या मांजरीचा हा क्यूट व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये मांजरीच्या पिल्लाचा निरागसपणा स्पष्ट दिसत आहे. जेव्हा ती पहिल्यांदा सूर्याला पाहते तेव्हा तिला काहीच समजत नाही, त्यानंतर ती त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसते. जेव्हा ती सूर्याला स्पर्श करण्याच्या अयशस्वी प्रयत्नात पूर्णपणे अपयशी ठरते तेव्हा ती पुन्हा आनंद घेते.

संबंधित बातम्या

Video : कौतुक करावं तेवढं कमी!, 10 वर्षांच्या मुलाला पाच लाखांची रोकड सापडली, त्याने जशीच्या तशी परत केली…

Video : भरमंडपात नवरा-नवरीमध्ये रंगली पुशअप स्पर्धा, नेटकरी म्हणतात, “हेच बघायचं राहिलं होतं!”

Thackeray Vs Rana : झुकेगा नहीं साला, राणांना पुरुण उरणारा शिवसेनेचा आवाज ऐकलात का? मातोश्रीबाहेर आजीचा पहारा, थेट आदित्यचा फोन

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें