AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shashi Tharoor Tweet | थरूर यांचे नवे ट्विट; नव्या ट्विटनंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा, जाणून काय आहे ट्विट?

थरुर यांनी 'फ्लॉकीनॉकिनीहिलिपिलिफिकेशन' (Folkinokinihilipilification) या शब्दाचा ट्विटमध्ये वापर केला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के.टी. रामा राव यांच्याशी मैत्रीपूर्ण चर्चेदरम्यान लोकसभा सदस्य थरूर यांनी हा शब्द वापरला. (Tharoor's new tweet; After the new tweet, there is a lot of discussion on social media, know what the tweet)

Shashi Tharoor Tweet | थरूर यांचे नवे ट्विट; नव्या ट्विटनंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा, जाणून काय आहे ट्विट?
थरूर यांचे नवे ट्विट; नव्या ट्विटनंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा
| Updated on: May 21, 2021 | 9:12 PM
Share

नवी दिल्ली : नेहमीच इंग्रजीतील अप्रचलित शब्दांच्या माध्यमीतून सोशल मीडिया(Social Media)त वाद निर्माण करणारे काँग्रेसचे जेष्ठ नेते शशी थरुर यांनी पुन्हा सोशल मीडियात वादाची ठिणगी पेटवली आहे. थरुर यांनी शुक्रवारी नवीन शब्द ट्विट केला आहे ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. थरुर यांनी ‘फ्लॉकीनॉकिनीहिलिपिलिफिकेशन’ (Folkinokinihilipilification) या शब्दाचा ट्विटमध्ये वापर केला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के.टी. रामा राव यांच्याशी मैत्रीपूर्ण चर्चेदरम्यान लोकसभा सदस्य थरूर यांनी हा शब्द वापरला. (Tharoor’s new tweet; After the new tweet, there is a lot of discussion on social media, know what the tweet)

या शब्दाचा अर्थ काय आहे?

ऑक्सफोर्ड डिक्शनरीनुसार या शब्दाचा अर्थ ‘अर्थहीन गोष्टींबद्दल विचार करण्याची सवय’ हा आहे. हा शब्द वापरल्यानंतर अनेक ट्विटर वापरकर्त्यांमध्ये या शब्दाचा उच्चारण आणि अर्थ काय आहे याबद्दल चर्चा सुरू झाली. काही वापरकर्त्यांनी फ्लॉकीनॉकिनीहिलिपिलिफिकेशन(Folkinokinihilipilification) या शब्दाची चर्चा फेसम गाणे कोलावेरी डी सह केली आहे. वापरकर्त्यांनी असे म्हटले आहे की कोलावेरी डी समजण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागली होती. तसाच वेळ हा नवीन शब्द समजून घेण्यास आणि जाणून घेण्यास लागेल.

काय म्हणाले के.टी. रामराव?

वास्तविक, केटी रामराव म्हणाले की, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या उपचारांसाठी वापरल्या जाणार्‍या औषधांची नावे खूप अवघड आहेत, ज्यांचे उच्चार करणे सोपे नाही. याच्याच प्रत्युत्तरात थरूर ‘फ्लॉकीनॉकिनीहिलिपिलिफिकेशन’ म्हणाले. थरुरच्या ट्विटनंतर वापरकर्ते या शब्दाचा अर्थ शोधताना दिसले. या शब्दाच्या अर्थाबाबत ट्विटरवर जोरदार चर्चा, ट्रोल सुरु आहे. (Tharoor’s new tweet; After the new tweet, there is a lot of discussion on social media, know what the tweet)

इतर बातम्या

विधान परिषदेच्या 12 जागांबाबत निर्णय कधी? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्यपालांच्या सचिवांना सवाल

शेतकरी नेते राकेश टिकैत यांना अश्लील मेसेज, जीवे मारण्याचे धमकीचे फोन

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.