AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

#ElectionResults : निचे से चेक कर… निचे से..; उत्तर प्रदेश निवडणूक निकालावरून काँग्रेस-बसपावर Memes…

Election Results : Election Results : यूपी विधानसभा निवडणुकीच्या 403 जागांसाठीच्या मतमोजणीमध्ये, (UP Election Result 2022), पुन्हा एकदा भाजपाचे (BJP) वादळ आहे, तर काँग्रेस (Congress) आणि बसपा (BSP) खालून पहिल्या क्रमांकावर येण्याच्या शर्यतीत दिसत आहेत.

#ElectionResults : निचे से चेक कर... निचे से..; उत्तर प्रदेश निवडणूक निकालावरून काँग्रेस-बसपावर Memes...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालानंतर व्हायरल होत असलेले मीम्सImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 10, 2022 | 1:51 PM
Share

Election Results : यूपी विधानसभा निवडणुकीच्या 403 जागांसाठीच्या मतमोजणीमध्ये, ट्रेंडमध्ये (UP Election Result 2022), पुन्हा एकदा कमळ फुलताना दिसत आहे. येथे मतमोजणीत भाजपाचे (BJP) वादळ आहे, तर काँग्रेस (Congress) आणि बसपा (BSP) खालून पहिल्या क्रमांकावर येण्याच्या शर्यतीत गुंतलेले दिसत आहेत. दरम्यान, राज्यभरातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया तरी कुठे मागे राहणार? उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल आणि त्या पार्श्वभूमीवर इथेही यूझर्सनी मीम्सचा वर्षाव केला आहे. #ElectionResults या हॅशटॅगसह ट्विटरवर मीम्सचा पूर आला आहे. यूझर्स या हॅशटॅगद्वारे सतत वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या मनातील गोष्ट सांगत आहेत आणि त्याचा आनंद घेत आहेत. यूपीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसची सध्याची स्थिती पाहून यूझर्स खूप एन्जॉय करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे, की शाळांमध्ये परीक्षा झाल्यावर बॅक बेंचर्स निकालात खालून त्यांचे नाव शोधतात, अशीच काँग्रेसची अवस्था झाली आहे.

ये गलियां ये चौबारा…

काही यूझर्सनी बॉलिवूड चित्रपटातील गाण्याचे फोटो टाकून जनतेच्या वतीने संदेश दिला आहे – ये गलियां ये चौबारा, यहां आना न दोबारा.. तसेच बाबांचा जलवा अनेकांनी जिवंत ठेवला आहे, त्यामुळे बाबा इज बॅक असे लिहून योगी आदित्यनाथ यांचे राज्यात पुन्हा एकदा स्वागत करण्यात आले आहे. चला तर मग बघूया निवडक मीम्स…

सपाची कामगिरी चांगली, पण…

ट्रेंडमध्ये, जिथे भाजपा मोठ्या फरकाने पुढे आहे. दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सपाने अत्यंत चांगली कामगिरी केली असली तरी सत्तेपासून दूर राहताना दिसत आहे. मात्र या निकालाने बसपा प्रमुख मायावती आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. दोन्ही पक्षांनी दहाचा आकडाही गाठलेला नाही.

आणखी वाचा :

आहे की नाही Creativity! चक्क हवेत तरंगतेय चहाची किटली! कशी काय? ‘हा’ Video पाहा

Viral video : 3Dवरून थेट 8D! सेटअप असा काही बिघडला, की मुलगी थेट जमिनीवर…

चिमुकल्यानं आईला ओळखलंच..; आतापर्यंतचा Cute video अजिबात miss करू नका

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.