AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | चार माणसांसोबत महिलेची ऑनलाईन बैठक, मध्येच झाला मोठ्ठा घोळ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ऑनलाईन बैठकांमध्ये अशा काही मजेदार गोष्टी घडत आहेत, ज्यामुळे सगळीकडे धुकाकूळ माजतोय. सध्या ऑनलाईन मिटिंगदरम्यान एका महिलेची झालेली फजिती चर्चेचा विषय़ ठरतेय. या महिलेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Video | चार माणसांसोबत महिलेची ऑनलाईन बैठक, मध्येच झाला मोठ्ठा घोळ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
woman falling viral video
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 2:55 PM
Share

मुंबई : सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत आहे. कोरोनाचा (Corona) संसर्ग होऊ नये म्हणून कर्मचारी घरून काम करत आहेत. महत्त्वाच्या बैठकासुद्धा आजकाल ऑनलाईन पद्धतीनेच घेतल्या जात आहेत. मात्र, याच ऑनलाईन बैठकांमध्ये अशा काही मजेदार गोष्टी घडत आहेत, ज्यामुळे सगळीकडे धुकाकूळ माजतोय. सध्या अशाच एका ऑनलाईन बैठकीदरम्यान एका महिलेची झालेली फजिती चर्चेचा विषय़ ठरतेय. या महिलेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (women fall off from chair while online meeting funny video went viral on social media)

सहकाऱ्यांबरोबर महिलेची ऑनालाईन बैठक

सध्या व्हायरल होत असेलला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये चार ते पाच व्यक्तींमध्ये एक बैठक होत असल्याचे दिसत आहे. यावेळी या बैठकीमध्ये एका महिलेचासुद्धा समावेश आहे. डोळ्यावर चस्मा घालून ही महिला मिटिंगमध्ये काहीतरी बोलत असल्याचे आपल्याला दिसते आहे. तसेच ही महिला बोलत असताना तिचे बाकीचे सहकारी लक्ष देऊन ऐकत आहेत. मात्र, महिला बोलत असतानाच मोठा घोळ झाला आहे.

ऑनलाईन बैठकीत महिला खुर्चीवरुन कोसळली

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील महिला तिच्या सहकाऱ्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते आहेत. त्याचवेळी तिच्यासोबत एक गंभीर घटना घडली आहे. ती बसलेल्या खुर्चीला अचानकपणे काहीतरी झालं आहे. त्यामुळे भर मिटिंगमध्ये ही महिला खुर्चीवरुन कोसळली आहे. महिला खुर्चीवरुन पडताना या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Charlotte (@charkozy)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडीओतील महिला पडल्यानंतर तिचे सहकारी तू ठीक तर आहेस ना ? असे विचारताना आपल्याला दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या घटनेचा व्हिडीओ खुद्द खुर्चीवरुन पडलेल्या महिलेनेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला पाहून नेटकरी मजेदार कमेंट्स करत असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

इतर बातम्या :

Video : जंगलात मस्ती करणारा हा छोटा हत्ती देतोय सामाजिक संदेश, व्हिडीओ पाहून नेटकरीही चकित

VIDEO : सिंहाला पाहिल्यावर मांजरेची शक्कल, मजेदार व्हिडीओ पाहून तुम्हीही पोटधरुन हसाल!

इंधन दरवाढीमुळे त्रस्त नेटकऱ्यांचे भन्नाट ट्विट्स, वाचून कळेना हसावं की रडावं

(women fall off from chair while online meeting funny video went viral on social media)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.