AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : सिंहाला पाहिल्यावर मांजरेची शक्कल, मजेदार व्हिडीओ पाहून तुम्हीही पोटधरुन हसाल!

सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे व्हिडीओ फार लोकप्रिय होतात. प्राण्यांच्या बऱ्याचशा हालचाली कॅमेऱ्यात कैद केल्या जातात. प्राण्यांचे व्हिडीओ इतके मजेशीर आणि मनोरंजन करणारे असतात.

VIDEO : सिंहाला पाहिल्यावर मांजरेची शक्कल, मजेदार व्हिडीओ पाहून तुम्हीही पोटधरुन हसाल!
सिंहाचा आणि मांजरीचा व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 11:44 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे व्हिडीओ फार लोकप्रिय होतात. प्राण्यांच्या बऱ्याचशा हालचाली कॅमेऱ्यात कैद केल्या जातात. प्राण्यांचे व्हिडीओ इतके मजेशीर आणि मनोरंजन करणारे असतात की, काही क्षणांतच ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळेच तर सोशल मीडियावर प्राण्यांच्या अजबगजब व्हिडीओंची चर्चा सुरू असते. (Cat And mountaion lion Funny Video Goes Viral on Social Media)

विशेष म्हणजे हे मजेदार व्हिडिओ लोक त्यांच्या फोन आणि लॅपटॉपमध्ये सेव्ह देखील करतात. कारण हे व्हिडीओ एकदा पाहून आपले मन भरत नाही. असाच एक सिंहाचा आणि मांजरेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, एक सिंह मांजरीसमोर उभा आहे आणि या दोघांमध्ये एक काच आहे. हा सिंह मांजरेकडे बघून पंज्या मारण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यादोघांमध्ये काच असल्यामुळे सिंह काहीच करू शकत नाही. मात्र, सिंहाला बघून मांजर ओरडताना दिसत आहे.

आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ @MackBeckyComedy या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत 9 हजारांपेक्षाही अधिक लोकांना हा व्हिडीओ बघितला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच, यावर लोकांनी मोठ्या प्रमाणात कमेंट दिल्या आहेत. एका युजर्सने व्हिडीओला कमेंट देत लिहिले आहे की, घाबरू नका…त्या मांजरीला सिंहासोबत खेळण्याची इच्छा आहे.

संबंधित बातम्या : 

इंधन दरवाढीमुळे त्रस्त नेटकऱ्यांचे भन्नाट ट्विट्स, वाचून कळेना हसावं की रडावं

ड्रायव्हरचा गाडीच्या वेगावरचा ताबा सुटला, थेट क्रॅश बॅरियरवर कार चढली, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Video : कुत्र्याशी मस्करी करणं पडलं महाग, अतिहुशारी करणाऱ्या मुलाला कुत्र्याने शिकवला धडा

(Cat And mountaion lion Funny Video Goes Viral on Social Media)

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.