
VIDEO : Nagar Hospital Fire | नगरच्या शासकीय रुग्णालयाच्या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू
अहमदनगर शहरातील सरकारी रुग्णालयाला आग लागून 10 कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला ही आग लागली. शॉटसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या घटनेने नगर शहर आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
अहमदनगर शहरातील सरकारी रुग्णालयाला आग लागून 10 कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला ही आग लागली. शॉटसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या घटनेने नगर शहर आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीने कोल्हापूरवरुन अहमदनगरकडे रवाना झाले आहेत. राज्यात सगळीकडे दिवाळीचा उत्साह सुरु असताना इकडे नगरमध्ये आज सकाळी साडे दहाच्या सुमारास सरकारी रुग्णालयाला आग लागली. ग्राऊंड फ्लोअरवर अतिदक्षता विभागाला आग लागली. या विभागात कोरोनाचे रुग्ण उपचार घेत होते.
मोठी बातमी! राहुल गांधी राजघाटावर जाणार, सुरक्षाही वाढवली; दिल्लीत घडामोडींना वेग
24 तासात सरकारकडून 4 मोठे प्रस्ताव, कोणत्याही क्षणी सरकार चर्चेसाठी तयार, पण..
Viral Girl Rhiya Ahir : गाडी अंगावरून गेली असती तरी…पोलिसांना नडणाऱ्या रिया अहिरने सांगितलं मुंबईच्या आंदोलनात काय घडलं?
VIDEO: अण्णांचे शिर्डीत जंतरमंतर, माध्यमांशी बोलताना अण्णांना अश्रू अनावर, तब्येत बरी…
पुढील 4 दिवस धो-धो… पावसाचा थेट रेड अलर्ट जारी; राज्यात कुठं-कुठं कोसळधारा?
Related Video
पुणे बिल्डर आत्महत्या : रवींद्र धंगेकर पती-पत्नीला अटकपूर्व मंजूर
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
राहुल गांधी राजघाटावर जाणार, सुरक्षाही वाढवली; दिल्लीत घडामोडींना वेग
कच्ची हळद नैसर्गिक औषधासारखी गुणकारी वनस्पती आणि तिचे आरोग्यदायी फायदे
तिखट पदार्थ खाल्ल्याने आयुष्य वाढते का? आरोग्यावर तिखट अन्नाचा परिणाम
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले