
तारकर्लीत 20 पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली; दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू
या बोटीत एकूण 20 पर्यटत होते. त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 16 पर्यटकांना वाचवण्यात यशं आलंय. 16 पर्यटक सुखरुप आहेत.
सिंधुदुर्ग : मालवणच्या तारकर्लीमध्ये (Tarkarli, Malvan) खळबळजनक घटना घडली आहे. पर्यटकांनी भरलेली बोट तारकर्ली समुद्रात बुडाल्यानं (Boat Drown in Tarkarli, Sindhudurg News) खळबळ उडाली. या बोटीत एकूण 20 पर्यटत होते. त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 16 पर्यटकांना वाचवण्यात यशं आलंय. 16 पर्यटक सुखरुप आहेत. बोट (Scuba Diving in Tarkarli) बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीन बचावकार्य करण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे 16 जणांचा जीव वाचवण्यात यंत्रणांना यश आलंय. मात्र दोघा जणांचा पाण्यात बुडून, नाकातोंडात पाणी जाऊन मृत्यू झाला आहेय. तर अन्य दोघा पर्यटकांचा बुडताना वाचवण्यात आलं असलं, तरी त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
Published on: May 24, 2022 3:51 PM
Related Video
विराटच्या जागी तिसऱ्या स्थानी कोण खेळणार?
टीम इंडिया-अफगाणिस्तान सज्ज, पहिल्या सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या
जळगावचे बंड शमले, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर रेश्मा काळे यांची माघार
इंग्लंडला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात झटका, जाणून घ्या
अभिनयाआधी 'तारक मेहता...' मालिकेचे बागा काय काम करायचे ?
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
मालाड सब वेत AI च्या मदतीने 50 वर्षे जुना लपलेला नाला सापडला
Beed : दूध व्यवसायिकांकडून FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
Sangli : संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन-महापालिकेकडून आपत्ती यंत्रणेचा आढावा
अकोल्याचे वीरपुत्र प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर 'कीर्ती चक्र' प्रदान; वीरमातेच्या अश्रूंचा बांध फुटला...
विहिरीच्या काठावर थरार! अर्धी पिकअप विहिरीत, अर्धी बाहेर