
नवी दिल्लीत 2 हजार जिवंत काडतुसं आढळली; सहा जण ताब्यात
नवी दिल्लीमध्ये दोन हजार जिवंत काडतुसं आढळली आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतलं आहे. 15 ऑगस्टपूर्वी दिल्ली पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
नवी दिल्लीमध्ये दोन हजार जिवंत काडतुसं आढळली आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतलं आहे. 15 ऑगस्टपूर्वी दिल्ली पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी पटपटगंज या भागात ही कारवाई केली आहे. आनंदविहारच्या मेट्रो स्टेशनजवळील बस स्टँडवर ही जिवंत काडतुसं आढळली होती. पोलिसांच्या पथकाला याबाबतची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली. स्वातंत्र्यदिनापूर्वी ही मोठी कारवाई मानली जातेय.
Published on: Aug 12, 2022 1:16 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
राजघराण्यातील क्रिकेटपटू होता लता मंगेशकर यांच्या प्रेमात; पण...
खान्देशी गाण्याने धनश्री-अमृताला लावलं वेड, केला असा भन्नाट डान्स की..
KBC च्या सेटवर बिग बी झाले इमोशनल, थेट मागितली माफी
या तीन प्राण्यांच्या मूर्तींनी आयुष्यच बदलून जाईल, झटपट घरात येईल पैसा
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....