Marathi News Videos 4 Minutes 24 headlines | National news Bulletin TV9 Marathi | 11 AM | 2 February 2022

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 2 February 2022
आघाडी करायची की नाही , स्वबळावर निवडणूक लढवायची याचे अंदाज बांधले जात आहेत. महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी (Municipal elections) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही(Maharashtra Navnirman Sena) आपले लक्ष केंद्रित केलं आहे.
शहरात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रभागांचा प्रा-रूप आराखडानंतर प्रत्येक पक्षाची मोर्चे बांधणीस सुरवात झाली . आघाडी करायची की नाही , स्वबळावर निवडणूक लढवायची याचे अंदाज बांधले जात आहेत. महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी (Municipal elections) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही(Maharashtra Navnirman Sena) आपले लक्ष केंद्रित केलं आहे. आगामी निवडणुकीत(Election) स्वबळावर निवडणूक लढवताना सर्वच जागा लढवण्यासापेक्षा मनसेचे प्राबल्य असलेल्या जागांवरच उमेदवार देत लक्ष केंद्रित करण्याचा विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केला जात आहे.
Related Video
तूप आणि मनुका पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी नैसर्गिक उपाय
हे झाड म्हणजे सापाचं अंडे देण्याचं आवडतं ठिकाण; घराच्या आसपास लावू नका
कमी खाल्ल्यानंतरही वजन कमी होत नाही? 'सर्व्हायव्हल मोड' म्हणजे काय?
देशाचे श्रीमंत शहर कोणते, पैसा खर्च करण्यात मुंबईकरांना मागे टाकले
केतन अग्रवालच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना