Marathi News Videos 40,000 Corona patients are registered every day so restrictions were needed in Maharashtra Rajesh Tope gave information

दररोज 40,000 Corona रुग्णांची नोंद होतेय त्यामुळं महाराष्ट्रात निर्बंध गरजेचे होते – राजेश टोपे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या मान्यतेनंतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज रात्रीपासून निर्बंध लागू होणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या मान्यतेनंतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज रात्रीपासून निर्बंध लागू होणार आहेत.
गर्दी टाळणे हा एकमेव महत्वाचा विषय आहे. दररोज 40 हजार रूग्ण दररोज येत होते त्यामुळे निर्बंध गरजेचे होते अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली. लग्न आणि अत्यसंस्कार , सामजिक कार्यक्रम सर्वांनी घेतली पाहिजे
गर्दी टाळणं हा एकाच उपाय आहे.
Published on: Jan 09, 2022 12:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पैसा, नोकरी, घर, सगळंच मिळणार, या चार राशींसाठी आजचा दिवस खास!
पोटात डुकराची किडनी, तरी डायलिसीस शिवाय जगला नऊ महिने, नंतर मानवी....
27वर 1 विकेट अन् 55वर ऑलआऊट; टीम इंडियाने पाकिस्तानची हवाच काढली
झाडं अचानक झाली नष्ट तर पृथ्वीचं काय होणार? माणूस जिवंत राहणार का?
आशियाई स्पर्धेसाठीच्या बॅडमिंटन शिष्टमंडळात मनोज पाटील यांची निवड
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
कोकणात अतिवृष्टीचा इशारा
पावसाभावी शेतकऱ्याने कापूस पिकावर फिरवला रोटाव्हेटर
यवतमाळ जिल्ह्यात गोकुळाष्टमी निमित्त घरोघरी श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना
नंदुरबार मिरची उत्पादक अडचणीत: कमी दरांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
जळगाव - आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या चिंतामणी बाप्पाचे जल्लोषात आगमन; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक