
पालघरच्या सूर्या प्रकल्पातून 27 हजाप क्युकेस पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे सूर्या प्रकल्पातून 27 हजार क्युसेक पाण्याता विसर्ग केला जात आहे.
पालघर, 28 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे सूर्या प्रकल्पाचं सर्वात मोठी पाणी क्षमता असलेलं धामणी धरण 97.51 टक्के भरलं आहे. सूर्या प्रकल्पातून 27 हजार क्युसेक पाण्याता विसर्ग केला जात आहे. त्यामुळे सूर्य नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Published on: Jul 28, 2023 10:44 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अचानक जग भारी वाटायला लागतं, रात्रीची झोपच उडवतं हे मराठी गाणं
पाऊस, गर्दी आणि एकच रस्ता… कोलकात्यात १७ जणांचा बळी कसा गेला?
जेवणाची एक प्लेट 35000 रुपयांना? काव्या मारनच्या लग्नाला खर्च किती?
हायड्रा क्रेनने मजुरांना उडवलं! तिघांचा जागीच अंत, तर...
मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाचं गाऱ्हाणं; शिंदे म्हणाले...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..