Marathi News Videos According to Chandrakant Patil, the bridge in Chandni Chowk will bring happiness to the citizens

चांदणी चौकातील पुलामुळं नागरिकांना आनंद मिळेल, चंद्रकांत पाटील यांचं मत
निवडणुका संपल्यानंतर कुणालातरी बहुमत मिळते. निवडून आलेल्या सगळ्यांनी आणि पडलेल्यांनीही हातात हात घालून विकासाची कामं करायची असतात, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पायाभूत सुविधांमध्ये रस्ते येतात. उड्डाणपूल येतो. मेट्रो येते. स्वच्छ पिण्याचं पाणी मिळणं, मुबलक पाणी मिळणं, या साऱ्या बाबी येतात. पुणे हे खूप शांत शहर आहे, असं बहुतेकांना वाटतं. त्यामुळं त्यांनी पुण्यात बंगला घेऊन ठेवलाय.गेल्या पाच वर्षात महापालिकेनं यासाठी प्रयत्न केलाय, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मेट्रो पूर्ण व्हायची आहे. चोवीस तास पाणी उपलब्ध करून द्यायचा आहे. पक्ष हे निवडणुकीपर्यंत असतात. निवडणुका संपल्यानंतर कुणालातरी बहुमत मिळते. निवडून आलेल्या सगळ्यांनी आणि पडलेल्यांनीही हातात हात घालून विकासाची कामं करायची असतात, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
Published on: Sep 16, 2022 8:59 PM
Related Video
प्रणित मोरेच्या शोमधील डॉक्टर तरूणी मार्डची सदस्य नाही, केईएमकडून...
सांगली हादरली, नेत्याच्या नातवावर घरात घुसून गोळीबार, चिमुकल्याचा....
आंतरराष्ट्रीय योगा दिवस 2026 ची थीम काय, जाणून घ्या महत्व
चंद्र आणि बुध यांच्या युतीमुळे द्विद्वादश योग, 'या' 3 राशींवर धन वर्ष
कामांमध्ये वारंवार अडथळे येतायेत? मग करा हे वास्तुशास्त्रामधील उपाय
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
अमरावतीत शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने घाटलाडकी फाटा येथे जोरदार चक्काजाम आंदोलन
शेतकरी संघटना व किसान सभेच्या वतीने कर्जमाफीविरोधात आंदोलन
भडगावच्या गुढे गावात तीव्र पाणीटंचाई; 20 दिवसांपासून नळ कोरडे
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केली हळदीची लागवड, पण पावसाने हुलकावणी दिल्याने चिंतित
अधिकमास आणि शेवटचा गुरुवार असल्याने शेगावात भाविकांची गर्दी