
आश्वासन देणारेच गद्दार, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा!, यात मुंबईला काहीच नाही : आदित्य ठाकरे
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, 'अर्थसंकल्पात आश्वासने देणारे हे गद्दार आहेत
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘अर्थसंकल्पात आश्वासने देणारे हे गद्दार आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा. या अर्थसंकल्पातून मुंबईला काहीच मिळालं नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा अर्थसंकल्प आहे. कारण ‘अर्थसंकल्पात सर्वांना आश्वासने देण्यात आली आहेत, मात्र त्यातील किती पूर्ण होतील हा प्रश्न आहे.
Published on: Mar 10, 2023 9:05 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विनोद कांबळी गंभीर आजाराच्या विळख्यात, केअर सेंटरकडून मोठं विधान
दुष्काळ जाहीर पण प्रत्यक्ष मदत केव्हा? मंत्र्यांच्या वक्तव्याने चिंता
UNGA मध्ये एस जयशंकर यांनी पाकिस्तानची चांगलीच खरडपट्टी काढली
ढगफुटीसदृश पाऊस, 50 हून अधिक गावांचा तुटला संपर्क, गडचिरोलीसह अमरावतीत
बांग्लादेशातून सोन्याची तस्करी, डीआरआयने जप्त केले ६.६१ किलो सोने
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?