Ahmednagar | अजित पवारांच्या सभेत पाकिटमारी, पोलिसांनी आवळल्या चोरांच्या मुसक्या

Ahmednagar | अजित पवारांच्या सभेत पाकिटमारी, पोलिसांनी आवळल्या चोरांच्या मुसक्या

| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 4:24 PM

अहमदनगरला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत चोरी करणाऱ्या चोरट्यांना कर्जत पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. चोरट्यांना 4 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.

अहमदनगरला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत चोरी करणाऱ्या चोरट्यांना कर्जत पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. चोरट्यांना 4 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. कर्जत शहरामध्ये बाजार तळ याठिकाणी अजित पवार यांच्या उपस्थितीत विविध विकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी काही चोरट्यांनी  गर्दीचा फायदा घेत उपस्थित नागरिकांच्या खिश्यातील पाकिटावर डल्ला मारला. मात्र, पळून जात असतांना त्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. अमोल पंढरीनाथ विटेकर आणि नदीम अख्तर फय्याज अहमद अस या आरोपींचे नाव आहे.
Follow Us