
Ajit Pawar – Sharad Pawar : केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले
Pune Sugar Complex AI Agriculture Meeting : पुण्यातल्या साखर संकुलात कृषीक्षेत्रातल्या AI वापराबाबत सध्या बैठक सुरू आहे. या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचं बघायला मिळालं.
शरद पवार यांना केबिनमध्ये बसलेलं पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार परतले. अजित पवार आधी केबिनमध्ये गेले आणि त्या ठिकाणी शरद पवार यांना पाहून परतले. पुण्यातल्या साखर संकुलात कृषीक्षेत्रातल्या AI वापराबाबत सध्या बैठक सुरू आहे. या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचं बघायला मिळालं. दरम्यान, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी अजित पवार केबिनमध्ये आले त्यावेळी तिथे शरद पवार बसलेले होते, तेव्हा त्यांना पाहून अजित पवार तिथून परतले. दुसरीकडे या बैठकीत मात्र अजित पवार आणि शरद पवार हे शेजारी शेजारी बसलेले बघायला मिळाले.
Published on: Apr 21, 2025 11:06 AM
Related Video
ही दोन झाडं म्हणजे सापांचे पक्के मित्र; सापांचं दुसरं घरच
FIFA स्पर्धेत संघाने सामना जिंकताच राष्ट्रपतीनी सुट्टी केली जाहीर
Tatkal Passport: आता 3 दिवसात घरी येईल तुमचा पासपोर्ट, अर्ज कसा करायचा
अभिषेक शर्माचं अर्धशतक हिसकावून घेतलं, सामन्यानंतर एक धाव कापली; कारण
TET पेपर फुटप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच