
ajit pawar
Ajit Pawar | “लॉकडाऊनवर जो निर्णय होईल तो मान्य” – अजित पवार
Ajit Pawar LIVE | "लॉकडाऊनवर जो निर्णय होईल तो मान्य" - अजित पवार
मुंबई : राज्यात लॉकडाऊन लागू करण्याबाबत राज्य सरकाकडून विचार केला जात आहेत. मात्र, विरोधी पक्ष भाजपने संपूर्ण लॉकडाऊनला विरोध केला असून काही प्रमाणात निर्बंध घालेवेत अशी भूमिका घेतली आहे. याच प्रश्नावर बोलताना राज्य सरकार जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच राज्यात कोरोनाला थोपवण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची गरजही त्यांनी व्यक्ती केली.
Published on: Apr 10, 2021 9:28 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
पेपरफुटी प्रकरणात संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट; भाजपवरील आरोप काय?
चमचमीत नाश्ता हवाय? असे तयार करा मलाईदार आणि चवदार ग्रिट्स
न्यामूर्ती बी.वी. नागरत्ना होणार भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश
हा तर पाळलेला... सदावर्तें यांच्यावर दानवे यांची बोचरी टीका
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
भंडाऱ्याच्या बेरोडीत बाप्पाच्या आगमनाची लगबग
पिंपरी चिंचवड मध्ये यंदाही श्री शंकर महाराज सेवा मंडळाच्या वतीने अनोखा उपक्रम
स्मार्ट मीटरच्या विरोधात सर्वपक्षीयांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा
सांगोल्यात दुष्काळाची दाहकता... पाण्याअभावी शेतकऱ्याने खरबुजाचे उभं पीक उपसून टाकलं !
पुलगाव–शिरपूर रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको