Marathi News Videos Ajit Pawar on Jarandeshwar | Sale of Jarandeshwar is legal, State Co operative Bank made a profit: Ajit Pawar

Ajit Pawar on Jarandeshwar| जरंडेश्वरची विक्री कायदेशीरच, राज्य सहकारी बँकेला नफाच झाला : अजित पवार
महाराष्ट्र राज्य को-ऑप बँक घोटाळा प्रकरणात ईडीने गुरुवारी मोठी कारवाई केली. सातारा येथील जरेंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जागा, इमारत आणि इतर बांधकाम जप्त केलं आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून या सहकारी साखर करखान्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा संबंध असल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. मात्र ही विक्री कायदेशीरच झाली शिवाय राज्य सहकारी बँकेला यातून नफाच झाला असं अजित पवार म्हणालेत.

Published on: Jul 02, 2021 3:04 PM
CJP Delhi Protest : सरकारशी चर्चा नाहीत, आधी फक्त…CJP ची नवी भूमिका, जंतर-मंतरवर काय घडतंय?
कॉकरोचसाठी पोलिसांना एकटीच नडली, मुंबईची मुलगी देशभरात व्हायरल..
अभिजीत दिपकेने सोडले जंतर मंतर, तापाने फणफण..
छी.. यांना लाज वाटली पाहिजे..; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सोनू निगमची प्रतिक्रिया पाहून संतापले नेटकरी
CWG 2026: कॉमनवेल्थ गेम्सच्या सुवर्ण पदकात किती सोनं असतं? ग्लासगो स्पर्धेतील मेडल कुठे तयार केले?
Related Video
वैभवकडून अनेक चुका झाल्या त्यामुळे आता... वैभवबद्दल श्रेयस अय्यर
सरकारशी चर्चा नाहीत, आधी फक्त...CJP ची नवी भूमिका, जंतर-मंतरवर...
MG Windsor EV च्या किमतीत मोठा बदल! काही मॉडेल्स दर महागले
CJP आंदोलनावर सोनू निगमची प्रतिक्रिया पाहून संतापले नेटकरी
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन