
Akola | नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस… पुढे काय घडलं?
नाशिकपाठोपाठ अमरावतीतील परतवाड्यात घडलेले धक्कादायक प्रकार ताजे असतानाच आणखी एक थक्क करणारे प्रकरण समोर आले आहे. हा प्रकार अकोल्यात घडला असून, डोकं चक्रावणारा आहे.
नाशिकपाठोपाठ अमरावतीतील परतवाड्यात घडलेले धक्कादायक प्रकार ताजे असतानाच आणखी एक थक्क करणारे प्रकरण समोर आले आहे. हा प्रकार अकोल्यात घडला असून, डोकं चक्रावणारा आहे.
आरोपी जमीर काझी याने हिंदू तरुणीचे अपहरण करून पाच दिवस तिला एकाच खोलीत डांबून ठेवले होते. महत्त्वाची बाब म्हणजे जमीरने तिला प्रेमाच्या नावाखाली फसवले होते. तो आधीच विवाहित होता. जमीर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, तर हिंदू तरुणीची पोलिसांनी सुटका केली आहे.
स्थानिकांच्या अंदाजानुसार हा लव्ह जिहादचाच प्रकार आहे. मात्र, या घटनेचे अजून कोणतेही जातीय धागेदोरे समोर आलेले नाहीत. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून पोलीस सखोल तपास करत आहेत.
Published on: Apr 29, 2026 1:48 PM
Related Video
कार्यक्रम पत्रिकेत शिंदेंच नाव का नाही? गणेश नाईकांनी दिलं असं उत्तर
सोन्याने मोडले सर्व विक्रम! 10 ग्रॅमचा भाव 1.55 लाखांच्या पार
तुमचा पक्ष आमच्यात विलिन करा, शरद पवारांना कुणी दिली ऑफर?
मृतदेहासोबत लग्न करणाऱ्या आंचलच्या जीवाला धोका, थेट धक्कादायक खुलासा
मोठ्या सुट्टीनंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; औक्षण , गुलाबजाम आणि..
सोन्याने मोडले सर्व विक्रम! 10 ग्रॅमचा भाव 1.55 लाखांच्या पार
रोहित पवारांचं उपोषण अखेर स्थगित! मात्र मागण्या मान्य नाही झाल्या तर..
तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?
काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...