Ambadas Danve | ‘ते’ ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; अंबादास दानवेंची सडकून टीका

Ambadas Danve | ‘ते’ ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; अंबादास दानवेंची सडकून टीका

| Updated on: Jan 25, 2026 | 2:39 PM

काही घटना घडली कि रुसायचं आणि दिल्लीला जायचं दिल्लीचे लोक विचारात नाही तरी गाराने करत बसायचं असं काहीतरी शिंदेंचं चालू आहे. शिंदेंनी आहे त्या परिस्थितीला सामोरं जावं त्याऐवजी पाय चाटत बसणं चुकीचं आहे.

‘शिंदे रुसून बसलेत, रुसलेल्या सुनबाईसारखं दिल्लीला चकरा मारतात’ ‘दिल्लीतले सासरे ऐकत नाही म्हणून सुनबाईंची अडचण झाली आहे’ अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केली होती यावर भाष्य करत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले, काही घटना घडली कि रुसायचं आणि दिल्लीला जायचं, दिल्लीचे लोक विचारात नाही तरी गाराने करत बसायचं असं काहीतरी शिंदेंचं चालू आहे. शिंदेंनी आहे त्या परिस्थितीला सामोरं जावं त्याऐवजी पाय चाटत बसणं चुकीचं आहे. असा टोला दानवेंनी लगावला आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस ऐकत नाही म्हणून शिंदेंना सारखं सारखं दिल्लीला जावं लागतं, असंही अंबादास दानवे म्हणाले.

Published on: Jan 25, 2026 02:38 PM