Marathi News Videos Amravati MLA Ravi Rana Criticize NCP MLA Amol Mitkari and MAhavikas aghadi government

“33 महिन्यात काय केलं झोपा काढल्या का?”; ‘या’ नेत्यानं अमोल मिटकरी यांचा घेतला खरपूस समाचार
VIDEO | कीर्तन केल्यासारखे आरोप प्रत्यारोप करू नका, 'या' नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्लाबोल
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्यावर टीका केल्याने राणा आणि मिटकरी वाद पुन्हा उफाळून आला आहे. अमोल मिटकरी यांनी रवी राणा यांच्यावर टीका केल्यानंतर आता मिटकरी आणि राणा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. रवी राणा यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर पटलवार करताना अमोल मिटकरी हे कीर्तनकार आहेत. कीर्तन केल्यासारखे त्यांनी आरोप प्रत्यारोप करू नये, असे म्हणत त्यांनी मिटकरी यांना टोला लगावला आहे. रवी राणा यांनी अमोल मिटकरी यांच्यावर टीका करताना महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी केलेल्या कारवाईचीही त्यांनी त्यांना आठवण करून दिली आहे. बघा काय केली रवी राणा यांनी टीका
Related Video
राखी बांधताना हे गाणं ऐकलं नाही तर रक्षाबंधनच अपूर्ण !
Nepal Floods : नेपाळनंतर आता भारतावर मोठं संकट; प्रशासनाचा हाय अलर्ट
मॅच ड्रॉ होताच टीम इंडिया संकटात, आता या 2 टीम फायनलच्या शर्यतीत
डेटिंग ॲपवरून झाली ओळख, भेटीसाठी घरी आला अन् लाखोंचा गंडा...
रेल्वे परिसरात अस्वच्छता केल्यास, आता भरमसाठ दंड, कोर्टाची पायरी...
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
मोठी बातमी! अडीच वर्षांनंतर शिंदे गटाला मिळणार मुंबईचे महापौरपद?
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र; डिलिमिटेशन
मच्छीमार बांधवांची नारळी पौर्णिमा उत्साहात
धुळे शहरातील बाजारपेठा राख्यांनी सजल्या
वर्धा : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्याची बाजारपेठ विविध प्रकारच्या राख्यांनी सजली..
संभाजीनगरात वक्फ बोर्डाची 12 एकर जमीन विक्री होण्यापासून वाचवली,1,390 बेकायदा प्लॉटिंगवर महापालिकेची धडक कारवाई
चहा विक्रेत्यांची अशीही शक्कल, साखरेचे भाव वाढल्यानंतर मोठे जुगाड