Marathi News Videos Amravati MP Navneet Rana was born on 6th or 15th April Thackeray group leader Sunil Kharate question

नवनीत राणा यांचा जन्म ६ की १५ एप्रिलचा? ‘टीसी’वरून नवा वाद, कुणाचा सवाल
VIDEO | अमरावतीच्या खासदार नवनीत राणांच्या टीसीवरून नवा वाद; ठाकरे गटाच्या खासदारानं नेमका काय केला सवाल?
अमरावती : नेहमीच सातत्याने या न त्या वादाने चर्चेत राहणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या पुन्हा एका वादामुळे चर्चेत येण्याची शक्यता आहे. जात प्रमाणपत्रावरून वादात अडकलेल्या नवनीत राणा आता आणखी एका वादात अडकण्याची शक्यता आहे आणि तो वाद आहे खासदार नवनीत राणा यांच्या टीसीचा… कारण अमरावतीमधील ठाकरे गटाचे सुनील खराटे यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदार नवनीत राणांच्या दोन टीसी समोर आणल्या आहे. यामध्ये एका टीसीवर खासदार नवनीत राणांचा जन्म 6 एप्रिल चा आहे आणि त्यावर शिख या जातीचा उल्लेख आहे. तर दुसऱ्या टीसीवर 15 एप्रिल असा उल्लेख असून त्यावर मोची जातीचा उल्लेख आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणांचा जन्म 6 एप्रिलचा की 15 एप्रिलचा असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. यानंतर आता नवनीत राणा यावर काय भाष्य करणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.
Published on: Apr 04, 2023 11:22 PM
Related Video
तैवान स्टार चेंग चांग फॅन भारतीय तरुणीचा प्रेमात असल्याचं नाटक?
पावसाचा एक थेंबही नाही, तरीही नेपाळमध्ये महाप्रलय! खरं कारण आलं समोर?
तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईनंतर कसं मिळतंय चायनीज?
भोजपुरी गाण्यावर डान्स, मुंबईत सुर्वेंचा कार्यक्रम वादात
'टॉक्सिक'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी 'धुरंधर'ला टाकलं मागे
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
परभणीत साखरेची कमी अधिक भावात विक्री
बिबट्या बाभळीच्या झाडावर चढतानाचा व्हिडिओ व्हायरल
कॉमनवेल्थ स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या स्वस्तिका घोषचं उद्धव ठाकरेंनी केलं अभिनंदन
इगतपुरी - ईद ए मिलाद दुन्नबी निमित्त मुस्लिम बांधवांच्यावतीने काढण्यात आली मिरवणूक
जळगावच्या नशिराबाद येथे शेतात आढळला तब्बल १४ फुटांचा अजगर