
Video | खबरदार ! माझ्या अंगावर कोणी आलं तर सोडणार नाही, अमृता फडणवीस कडाडल्या
अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी भाजप तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी फडणवीस यांचे ड्रग ट्रॅफिकिंग करणाऱ्यांशी संबंध आहेत, असा आरोप केला. हे आरोप करताना त्यांनी काही फोटो ट्विट केले आहेत.
मुंबई : अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी भाजप तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी फडणवीस यांचे ड्रग ट्रॅफिकिंग करणाऱ्यांशी संबंध आहेत, असा आरोप केला. हे आरोप करताना त्यांनी काही फोटो ट्विट केले आहेत. त्यानंतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मलिक यांचे आरोप फेटाळून लावले. पाहा पूर्ण पत्रकार परिषद.
Related Video
न्यूझीलंडला इंग्लंड विरूद्धच्या पराभवानंतर पॉइंट्स टेबलमध्ये झटका
11.30 वाजता फायनल निर्णय होणार? गीते यांनी सस्पेन्स वाढवला...
4 सिक्स-6 फोर, रजत पाटीदारचा तडाखा कायम, कर्णधाराची चाबूक खेळी
वरळी डोम म्युझिक कॉन्सर्ट तरुणाचा मृत्यू,पोलिसांनी केला गुन्हा दाखल
मोठी बातमी! इस्त्रायलकडून भीषण हल्ला; युद्धविराम तुटला
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
Sangli : पोलिसांची संडे सायकल रॅली, फिट रहा-हिट रहाचा संदेश
Satara : सलगच्या सुट्ट्या, महाबळेश्वरमध्ये ट्राफीक जाम, पर्यटकांचे हाल
नाशिक- सिन्नर : मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर
बारामती : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बारामतीत सायकल रॅलीचे आयोजन
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न; पोलीस प्रशासनाचाही आनंदोत्सव