Special Report | अमृता फडणवीसांचा राजकीय वादळ आणण्याचा प्रयत्न?

Special Report | अमृता फडणवीसांचा राजकीय वादळ आणण्याचा प्रयत्न?

| Updated on: May 17, 2021 | 9:27 PM

Special Report | अमृता फडणवीसांचा राजकीय वादळ आणण्याचा प्रयत्न?

एकीकडे महाराष्ट्राचं चक्रीवादळाकडे लक्ष होतं. चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर काय परिणाम होतो, याबाबत चिंतेचे वातावरण होतं. पण त्याचवेळी अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. राजकीय वादळ आणू पाहणारं हे ट्विट नेमकं काय होतं आणि त्यावरुन काय प्रतिक्रिया उमटत आहे याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !