100 कोटी वसुलीच्या आरोपांची सीबीआयकडून चौकशी होणार, अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार ?

100 कोटी वसुलीच्या आरोपांची सीबीआयकडून चौकशी होणार, अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार ?

| Updated on: Apr 05, 2021 | 8:45 PM

100 कोटी वसुलीच्या आरोपांची सीबीआयकडून चौकशी होणार, अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार ?

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर मुंबई उच्च  न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची सीबीआयतर्फे चौकशी होणार आहे. या चौकशीचा अहवाल 15 दिवसांत देण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले आहेत. त्याचाच  हा खास रिपोर्ट…