Video | 31 ऑगस्टला हजर राहा, अनिल परबांना ईडीची नोटीस

Video | 31 ऑगस्टला हजर राहा, अनिल परबांना ईडीची नोटीस

| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 8:19 PM

परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केल्यानंतर खळबळ आडाली आहे. त्यांना नोटीस नेमकी कोणत्या कारणामुळे दिलेली आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, याबाबतची माहिती सर्वात आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

मुंबई : परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केल्यानंतर खळबळ आडाली आहे. त्यांना नोटीस नेमकी कोणत्या कारणामुळे दिलेली आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, याबाबतची माहिती सर्वात आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्यांनी ट्विट करत परब यांना ईडीची नोटीस आली असून आम्ही कायद्याने लढू असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.