
Anil Parab: ‘मविआ’च्या आणखी एका मंत्र्यावर ईडी कारवाई, सात ठिकाणी छापेमारी
अनिल परबाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही छापेमारी झाल्यानंतर ईडी त्यांना समन्य बजावून चौकशीसाठी बोलावू शकतं.
मुंबई : अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीकडून (ED) आज सकाळपासून छापेमारी सुरू आहे. तसेच ईडीने अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल परब यांच्या विरोधात ईडीने मनी लॉंन्ड्रींग विरोधात केस दाखल केली आहे. मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातील त्यांच्या संबंधित सात ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे अनिल परबाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही छापेमारी झाल्यानंतर ईडी त्यांना समन्य बजावून चौकशीसाठी बोलावू शकतं. याच्या आगोदर देखील अनिल ईडीने चौकशी केली आहे. तसेच त्यांच्यासोबत आरटीओच्या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी झाली होती.
Published on: May 26, 2022 10:59 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दोन बस एकमेकांवर धडकल्या, सांगलीच्या घाटात भयंकर घडलं; 2 जण ठार
कोकणातील गणेश भक्तांसाठी गुड न्यूज, यंदाही धावणार शिवसेना एक्सप्रेस
चेंबूरच्या वाशीनाका परिसरात FDA ची मोठी कारवाई, कँडी ज्यूसचा साठा जप्त
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एश्ले गार्डनरने अफेअरच्या आरोपांवर मौन सोडलं
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारला 'हर घर तिरंगा' शब्द
अतिपावसाचा मोठा फटका; लिंबू बागांवर ‘कँकर’ रोगाचा प्रादुर्भाव
धुळ्यात शेतकरी संकटात, पपई पिकावर रोगाचा प्रादुर्भाव
रस्ते- पूल नसल्याने गंभीर आजारी महिलेला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात नेलं
लोणावळ्यात कुणे धबधब्याचे नयनरम्य रूप; तीन टप्प्यांत कोसळणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण