Marathi News Videos Aryan Khan Drugs Cruise Raid Bombay High Court hear plea of Aryan Khan Bail Live Update video

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 26 October 2021
20 ऑक्टोबर रोजी एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानने तातडीच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे
मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज (मंगळवारी) सुनावणी होणार आहे. 20 ऑक्टोबर रोजी एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानने तातडीच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नंतर या प्रकरणात आर्यनची न्यायालयीन कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली.
आर्यन खानच्या वतीने जामीन प्रकरणात मी आज मुंबई उच्च न्यायालयात हजर राहीन, अशी माहिती भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी दिली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
मनोज जरांगे यांना मोठा झटका, मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली, अपडेट काय?
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या गाडीचा भीषण अपघात, 10 जण जखमी
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम