
Ashadi Ekadashi : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी
आज आषाढी एकादशी आहे. एकादशीनिमित्त भाविकांनी विठ्ठलाच्या मंदिरात गर्दी केली आहे. मुंबईच्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे.
मुंबई : आज आषाढी एकादशी आहे. एकादशीनिमित्त भाविकांनी विठ्ठलाच्या मंदिरात गर्दी केली आहे. मुंबईच्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. ज्ञानोबा तुकारांमांचा जयघोष करणारे भाविक पहायला मिळत आहेत. आज राज्यभरातील विठ्ठल मंदिरात असेच चित्र पहायला मिळत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठ्ठलाची महापूजा पार पडली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवा, सिब्बल यांची आतापर्यंतची सर्वात मोठी
शिंदे मुख्यमंत्री झाले, पण कोणत्या राजकीय पक्षातून? सिब्बल यांचा सवाल
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
पाण्याने भरलेल्या रस्त्यांतून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक
टॉयलेटमध्ये होता भलामोठा साप, अन् कुटुंब घरात... पुढे जे झालं, VIDEO
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
येवला बाजार समितीत टोमॅटो लिलावाचा शुभारंभ; सरासरी 270 ते 320 रुपयांचा बाजारभाव
पंढरपुरात श्रीयाल षष्ठी गौर सोहळा
माजलगावच्या उपनगराध्यक्षांच्या भावाचा गाण्यावर नाचतानाचा आणि अंगावर पैशांची उधळण होत असतानाचा व्हिडीओ व्हायरल
नाशिक - अजय देवगण यांनी घेतले त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन
आमदार रोहित पाटलांनी क्रिकेटच्या मैदानात षटकारांचा पाडला पाऊस