Atul Bhatkalkar | सरकार आता पावसाची जबाबादारीही मोदींवर ढकलेल – अतुल भातखळकर
आज (9 जून) भाजपाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल संतोष, देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर आणि इतर भाजपा नेत्यांमध्ये एक बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईतील नालेसफाई आणि पावसाचे नियोजन यावरून पालिका आणि राज्य सरकारवर हल्ला बोल केला आहे.
आज (9 जून) भाजपाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल संतोष, देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर आणि इतर भाजपा नेत्यांमध्ये एक बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईतील नालेसफाई आणि पावसाचे नियोजन यावरून पालिका आणि राज्य सरकारवर हल्ला बोल केला आहे. मनपा किंवा राज्य सरकार पावसाची जबाबदारी सुद्धा आता बहुतेक मोदींवर ढकलतील आणि म्हणतील मोदींनीच यातून मार्ग काढावा, एवढं तरी म्हणू नये हीच आमची अपेक्षा आहे, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.
