Marathi News Videos Aurangabad Chhatrapati Sambhajinagar MP Imtiaz Jalil Hindu Association MNS Government office

24 दिवस उलटले तरी शासकीय कार्यालयांची नावं तिचं
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्यानंतरही शहरातील शासकीय कार्यालयांची नावे मात्र तशीच आहेत.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर एमआयएमने त्याला विरोध केला. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण करत 14 दिवस लढा दिला. मात्र काही हिंदू संघटना आणि मनसेकडून नामांतर समर्थनार्थ आंदोलने तर रमजान आणि संसदेचं अधिवेशनामुळे हे उपोषण रद्द करण्यात येत असल्याची घोषणा जलील यांनी केली.
एकीकडे औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्यानंतरही शहरातील शासकीय कार्यालयांची नावे मात्र तशीच आहेत. शहराचे नाव बदलून 24 दिवस गेले तरी औरंगाबाद महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय आणि पोलीस आयुक्त कार्यालयाची नावे अजूनही बदलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ही नावे कधी बदलली जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Published on: Mar 18, 2023 9:59 AM
Related Video
आता पलटवार होणार, विदर्भात आज ढाण्या वाघाची डरकाळी
आयर्लंडकडून हरलो ते हरलो, वर मॅचमध्ये बनवले पाच लाजिरवाणे रेकॉर्ड
पळण्याचा विचार जरी केलास तर...', केतन सतत का द्यायचा सियाला धमकी?
आयर्लंडविरुद्ध पराभवाचे खापर कॅप्टन श्रेयस अय्यरने कोणावर फोडलं?
शनिवारी सकाळीच सोन्याचा झटका, भाव धाडकन वाढले, ग्राहकांनो आज जपून...
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
जळगाव : चाळीसगावच्या पोस्टात आलेल्या महिलेच्या पिशवीतील ५० हजार लंपास
Jalgaon : पावसाच्या विश्रांतीनंतर शेतीकामांना वेग, बोली भाषेत गाणी घेत आनंद साजरा
Akola : जिल्हात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात
परभणी : आडगाव ते धारफाटा रस्त्याला तळ्याचं स्वरूप
पुणे - नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्यानं ट्रॅफिक जाम