
एमआयएमला तिसरा मोठा झटका, MIM च्या माजी नगरसेविकेचा पतीसह राष्ट्रवादीत प्रवेश
औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर एमआयएमला आणखी एक धक्का बसला आहे. MIM च्या माजी नगरसेविकेने राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.
औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर एमआयएमला आणखी एक धक्का बसला आहे. MIM च्या माजी नगरसेविकेने राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या उपस्थितीत एमआयएमच्या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. माजी नगरसेविका साजेदा सईद फारुकी आणि सईद फारुकी यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. अलिकडेच एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला होता. महापालिका निवडणुकांच्या आधीच एमआयएममध्ये गळती सुरु झाली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये एमआयएमला झटका बसण्याची शक्यता आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मिस्टर फैजू बोहल्यावर चढणार? अत्यंत महागडी लग्नपत्रिका व्हायरल
वर्षभर CEO म्हणून महिना रग्गड 2.80 लाख पगार घेतला,राजीनामा दिला अन्..
कोणतंही पार्सल पॅक करण्यासाठी खाकी रंगाचाच बॉक्स का वापरला जातो?
मांजरीपासून उंदराच्या विष्ठेपर्यंत प्रसिद्ध हॉटेलमध्ये काय-काय सापडलं?
Master Blaster आता AIच्या मैदानात
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ